शिवसेनेचे नेते शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातल्या राजकारणात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. असे सुरू असताना मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ‘राज की बात शेअर करणार, पिक्चर अभी बाकी है…’ असे सूचक ट्विट करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाला सर्वोच्च न्यायालयाने सध्यातरी अभय दिले असून १२ जुलैपर्यंत अपात्रतेची कोणतीही कारवाई करु नये, असे सांगितले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असताना मनसेचे नेते अमेय खोपकरांनी दि २७ जून सोमवारी रात्री एक सूचक ट्वीट केले – आज २८ रोजी राज की बात शेअर करणार आहे, असे सांगितले आहे.
खोपकर यांचे ट्विट आहे “असा हा ‘धर्मवीर’…एक ‘राज’की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है.” राज ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून ते घरी परतले आहेत. असे असताना खोपकर आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन
एकनाथ शिंदे यांनी आपला गट कोणत्याही पक्षात विलीन केलेला नाही. अजूनही आम्ही कोणत्या पक्षात सामील झालेलो नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार, असे बंडखोर आमदारांकडून सांगितले जात आहे. असे असताना शिंदे यांनी राज ठाकरे यांना दोन वेळा भ्रमणध्वनीवरुन फोन केला आहे. या फोन कॉलमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली.