
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी व मनपातील सेवा निवृत्त कर्मचारी रामदास दयाराम झुंझारराव (वय ६८) यांचे दि १८ रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, २ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार होय. ते अशोक झुझारराव यांचे बंधू तर राधेश्याम (पप्पू) झुंझारराव यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा दि.१८ रोजी दुपारी १२ वाजता इंद्रप्रस्थ नगरातील राहत्या घरातून निघेल.






















