• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

वाहनधारकांनो सावधान ! नाहीतर भरावा लागेल इतका दंड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2022
in Uncategorized
0
वाहनधारकांनो सावधान ! नाहीतर भरावा लागेल इतका दंड
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तुम्ही नेहमीच सकाळपासून ते रात्रीपर्यंत शहरातील एखादी चौकात दिवसभरात एकदा तरी जात असाल याठिकाणी नेहमी सारखे पोलीस उभे असतातच. यावेळेस जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं पालन केले नाही तर तुम्हाला पोलीस अडवतीलच त्यामुळे वाहन चालवतांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला आता 12500 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.
मोटर व्हेइकल कायद्याच्या कलम 194C नुसार जर तुम्ही दुचाकीवरून तीन जण प्रवास करत असाल तर तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच आपात्कालिन वाहनाला रस्ता न दिल्यास 193E नुसार 10 हजार रुपयांचा दंड, तर सूर्यास्तानंतर अंधारात गाडीचा लाईट सुरू न ठेवता वाहता चालवल्यास CMVR 105/177 MVA नुसार 1500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
चालानबाबतची माहिती अशी पहा
चालानबाबतची माहिती कशी पहायची ते जाणून घेवूया. सर्वप्रथम https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. तसेच यावेळी विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि ‘Get Detail’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या गाडीवर कोणतं चालान आहे का नाही याची माहिती मिळेल.
ऑनलाइन चालन असे भरा
सर्वप्रथम https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चालानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. एक नवीन पान उघडेल. त्यावर चालानचे तपशील दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चालान शोधा. चालानासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटची कन्फर्म करा. त्यानंतर तुमचं चालान भरलं जाईल.

Related Posts

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

February 25, 2026
शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !
Uncategorized

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर !

February 22, 2026
दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !
Uncategorized

दुचाकीची झाडाला भीषण धडक; ढोलताशे वादक तरुणाचा जागीच मृत्यू !

February 22, 2026
भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !
Uncategorized

भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !

February 15, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Uncategorized

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !
Uncategorized

खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !

February 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

जळगाव महापालिकेत सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब; दोन्ही सभापती बिनविरोध

February 26, 2026
एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

एमएच-सीईटी व नीट (मेडिकल, इंजिनिअरिंग,फार्मेसी) साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स

February 26, 2026
सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

सोशल मीडियावर व्हायरल: तरुण-तरुणीचा बाइक स्टंट, धोक्यातील रोमँस चर्चेचा विषय

February 26, 2026
तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

तीस मिनिटांत लोक घरात येतील ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल !

February 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group