• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सम्यक बुद्ध विहाराचा जीर्णोद्धार करून दयावा – परिसरातील

महापौर जयश्रीताई महाजन यांची पाहणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
सम्यक बुद्ध विहाराचा जीर्णोद्धार करून दयावा – परिसरातील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे काम प्रगतीपथावर आहे हे उड्डाण पूलाच्या मध्यभागी सम्यक बुद्ध विहार  येत आहे. त्यामुळे तेथील औटा कदाचित पुढील काळात तोडण्यात येऊ शकतो यासाठी महापौर महाजन हे पाहणी करण्यासाठी आले असता. परिसरातील नागरिकांनी विनंती केली आहे कि जर हा औटा तोडला तर पुन्हा ते बनवून द्यावा यावेळी महापौर महाजन यांनीही नागरिकांना आश्व्सत केले आहे.
दि.५ मे  रोजी इंद्रप्रस्थ नगर येथील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे कामाचे निरीक्षणं करण्यासाठी महानगरपालिका कर्मचारी व रेल्वे अधिकारी यांच्यातर्फे निरीक्षण करण्यात आले होते.  या प्रसंगी जो उड्डाण पूल बनत आहे त्या दरम्यान दूध फेडरेशन रोड वरील सम्यक बुद्ध विहारचा औटा अडसर ठरत आहे आणि त्यामुळे सम्यक बुद्ध विहार समितीतील सर्व सद्यस व परिसरातील नागरिक औटा  तोडायचा नाही यासाठी जमलेले होते आणि जर औटा तोडायचाच असेल तर त्याठिकाणी सम्यक बुद्ध विहार ची नव्याने जीर्णोद्धार करावा त्याच ठिकाणी बुद्ध विहार नव्याने बांधून देण्यात यावे व वटा सुद्धा नव्याने बांधून देण्यात यावा ही भूमिका घेऊन सम्यक बुद्ध विहार समिती व परिसरातील सुजाण नागरिक त्या ठिकाणी जमलेले होते आणि  या भूमिकेवर ठाम होते त्यामुळे तेथील पुलाच्या कामाला दिरंगाई होत होती म्हणून आज खुद *महापौर सौ.जयश्री ताई महाजन* यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी खुद आश्वासन देऊन सांगितले की कामाच्या दरम्यान काही झाले तर विहार नव्याने चांगल्या पद्धतीने बांधून देण्यात येईल आणि महापौरानीं  आश्वासनला मान देऊन सर्व सद्यस्य सांगितले की जर बुद्ध विहार नव्याने बांधून देण्यात आले तर कुठलीही अडचण होणार नाही याची ग्वाही दिली.
यावेळी नगरसेवक दिलीप पोकळे, मंगेश जोहरे, नवनाथ दारकुंडे, विजय सुरवाडे, राजु तायडे, नितीन मोरे, प्रशांत सोनवणे, राहुल बाविस्कर,सागर सोनवणे, नवल सपकाळे, अभिषेक चव्हाण,मनोज पोकळे तसेच परिसरातील सर्व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Posts

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !
राज्य

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

June 18, 2025
रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा
जळगाव ग्रामीण

रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

June 18, 2025
राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !
राजकीय

राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा : हे महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचे राजकारण आहे !

June 18, 2025
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !

June 18, 2025
पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा
जळगाव ग्रामीण

पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

June 18, 2025
हृदयद्रावक : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

हृदयद्रावक : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

June 18, 2025
दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !

दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !

June 18, 2025
आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

June 18, 2025
रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

June 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group