• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३  ऑगस्ट २०२६

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून एक  खळबळजनक माहिती समोर आली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वेगवेगळ्या प्रसंगी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील एका परिसरात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. तीला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर विविध प्रसंगी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार सुमारे वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रसंगी घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोहर रामा पाटील (वय ६५), मधुकर विश्वनाथ भारंबे (वय ६४), नारायण सोमा चौधरी (वय ५०) आणि विनायक वसंत पाटील (वय ५२) या चौघांसह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून चौघांना अटक देखील करण्यात आली आहे.

ही घटना एकाच दिवशी किंवा एकाच ठिकाणी घडलेल्या नसून, वेगवेगळ्या वेळी घडल्याचे तक्रादार यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रमाची साखळी तपासली जात आहे. पीडितेच्या जबाबात नमूद झालेल्या घटनांची पडताळणी करण्याबरोबरच संबंधित ठिकाणे, आरोपींच्या हालचाली आणि उपलब्ध पुरावे यांची तपासणी करण्यात येत आहे. कोणत्या परिस्थितीत पीडितेला विविध ठिकाणी नेण्यात आले, या घटनांमध्ये नेमका कोणाचा सहभाग होता आणि प्रकरणाशी संबंधित अन्य काही बाबी आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार एकाच वेळी अनेक आरोपींनी केलेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराचा प्रकार नसून, वेगवेगळ्या प्रसंगी स्वतंत्र आरोपींकडून कृत्य केल्याचा आरोप आहे. मात्र, प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याने अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. तपास पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पुरावे, जबाब आणि इतर कायदेशीर बाबींच्या आधारे या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदिप गावित तसेच मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी नंदराज पाटील यांनी प्रकरणाची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासाची सद्यस्थिती जाणून घेत त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशीही चर्चा करून प्रकरणासंदर्भातील माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि संवेदनशीलतेने करण्यावर पोलिस प्रशासनाचा भर आहे.

या गंभीर प्रकरणात पीडितेचे जबाब, वैद्यकीय तपासणीचे अहवाल आणि इतर उपलब्ध पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. पोलिसांकडून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित पुरावे संकलित केले जात आहेत. तपासाच्या दृष्टीने आरोपींचे जबाब, घटनास्थळांची पडताळणी आणि उपलब्ध इतर पुराव्यांची सांगड घालण्याचे काम सुरू आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीची स्वतंत्रपणे पडताळणी करूनच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group