• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२५

येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी दि. १ जून रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. यात मान्यवरांनी १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, मेडल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी, विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे जाताना भविष्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे विचार वारसा फाउंडेशन हे दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असते. यंदा देखील रविवारी दि. १ जून रोजी संध्याकाळी रामेश्वर कॉलनी परिसरातील मोठे हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे, गोपाल दर्जी, अशोक पाटील,डॉ. पी. एस. पाटील, वैशाली झाल्टे,अँड. महेश भोकरीकर, अर्चनाताई सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, सुरेश राजपूत, संतोष पाटील, गणेश पाटील, दिलीप धनगर,सतिलाल पाटील, विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख हे मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावनेमधून विशाल देशमुख यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश सांगितला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडून त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याचे सांगितले. यानंतर अँड. महेश भोकरीकर व गोपाल दर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सतत मेहनत करून आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवत राहावे. त्यासाठी चिकाटी कायम ठेवावी असे प्रतिपादन माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले.

विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी समाजातून मोठे पाठबळ मिळत असते. त्यासाठी विचार वारसा फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रेरणा देण्याचे काम करेल असे प्रतिपादन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले. प्रसंगी इयत्ता दहावी, बारावी तसेच इतर विविध परीक्षेत गुणवंत झालेल्या १५२ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी केले तर आभार अलकनंदा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष आशिष राजपूत,अभिजित राजपूत, मनिष चौधरी, मयूर डांगे,निखिल शेलार, ऋषिकेश राजपूत,संकेत म्हस्कर, अविनाश पाटील,आकाश तोमर,अमोल पनाड,अमोल ढाकने, चेतन राजपूत, गौरव डांगे, पवन साळूंखे, लोकेश निकम, युवराज राजपूत, देविदास पाटील, प्रफुल सूर्यवंशी, प्रेम बडगुजर,संगीता राजपूत, सुरेखा निकम, मंगला मराठे, देवका हरणे, संगीता गुरव, रिता वाघ, कमल सनसे, पुजा देशमूख,अँड पायल देशमूख, सुरेखा वाणी आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !
जळगाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट
जळगाव

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !
क्राईम

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

महिलेच्या गळ्यातील पोत झडप घालून लुटणारे दोघे अटकेत; पोलिसांची धडक कारवाई !

December 6, 2025
२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !
जळगाव

२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

December 5, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group