• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

२० फूट उंचीवरून कोसळून २१ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२६

भडगाव तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथे अवजड केबल टाकण्याचे काम सुरू असताना जीर्ण झालेला सिमेंटचा वीज खांब अचानक अर्ध्यातून तुटल्याने जवळपास २० फूट उंचीवरून खाली पडल्याने उत्तर प्रदेशातील एका २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी अपघातात उत्तर प्रदेशातील नितीन दिवाकर (वय २१, रा. देवीपूर, जि. कानपूर) या कामगारा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एनसीसी लिमिटेड (हैदराबाद) या कंपनीकडून परिसरात वीजवाहक केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी नितीन दिवाकर यांच्यासह सहा कामगार आले होते. शनिवारी भातखंडे बुद्रुक गावातील एका रहिवासी घराच्या बाथरूमजवळ असलेल्या जुन्या व जीर्ण सिमेंटच्या खांबावरून अवजड केबल ओढली जात होती. यामुळे ताण पडल्याने खांब अचानक मधोमध तुटला. या वेळी खांबावर काम करणारे नितीन दिवाकर हे २० फूट उंचीवरून थेट खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी रुग्णवाहिका चालक संजय पाटील यांच्या मदतीने नितीन यांना पाचोरा येथील वृंदावन रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉ. नीळकंठ पाटील यांनी प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगा येथे हलवण्याचा सल्ला दिला.

जळगाव येथे जात असताना नांद्रा गावाजवळ प्रकृ खालावल्याने नांद्रा प्राथमिक आरोग्य कें व त्यानंतर पाचोरा ग्रामीण रुग्णालया नितीन दिवाकर यांना नेण्यात आले. ते डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषि केले. याबाबत अमन चौरसीया यांच् माहितीवरून पाचोरा पोलिसांत अपघाताच नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, न दुर्दैवी घटनेमुळे एका कामगाराचा मृत झाल्याने महावितरणचे दुर्लक्ष आि कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणाव तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संपू प्रकाराची सखोल चौकशी करू दोषींवर तत्काळ कारवाई करावी आि मयत तरुणाच्या कुटुंबाला योग्य भरप देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडू केली जात आहे.

Related Posts

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!
क्राईम

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

August 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कामगार पुरवठ्याच्या आमिषाने लाखांचा गंडा : महिलेची फसवणूक; संशयिताला अटक

August 23, 2026
ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !
जळगाव

ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

August 22, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 22, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

खाती भाड्याने देत होता, कोट्यवधींची सायबर रक्कम फिरवत होता; जळगावात एजंटावर गुन्हा!

August 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

August 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० फूट उंचीवरून कोसळून २१ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

August 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कामगार पुरवठ्याच्या आमिषाने लाखांचा गंडा : महिलेची फसवणूक; संशयिताला अटक

August 23, 2026
ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

August 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group