• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कामगार पुरवठ्याच्या आमिषाने लाखांचा गंडा : महिलेची फसवणूक; संशयिताला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२६

कंपनीत कामगारांना रोजंदारीने लावून त्याच्या मोबदल्यात प्रति कामगार दीडशे रुपये कमिशन देण्याचे व बनावट हिशोब दाखवून मोठा नफा मिळवून देतो. असे अषिष दाखवून योगिता शाम देवरे (वय ४७, रा. शिंदे नगर, पिंप्राळा) या महिलेची त्याच्या दीराचा शालक महेंद्र उर्फ मनोज बाळकृष्ण सोनार (रा. जळगाव) याने ७६ लाख ७७ हजार रुपयात फसवणुक केली. ही घटना दि. ७ एप्रिल २०२२ ते दि. ३० एप्रिल २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरात योगिता देवरे या वास्तव्यास असून त्यांचा सख्खा चुलत दिराचे शालक मनोज उर्फ महेंद्र सोनार हे एका कंपनीत रंगकाम करीत होते. त्यानंतर चार ते पाच वर्षापुर्वी ते जैन ग्लोबल या कंपनीत काम करीत होता. त्यावेळेस त्याने माझ्या कंपनीत वॉशिंग व स्प्रे कलरिंगसाठी कामगार पुरविण्याचे काम घेतल्याचे त्याने देवरे यांना सांगितले. कामगारांना सहाशे रुपये रोजाने ठरवून त्यांना आपल्याकडून पैसे पुरवावे लागतात. त्यानंतर कंपनीकडून त्यांना ७८० रुपये प्रति कामगार इतका मोबदला मिळतो असे सागत योगिता देवरे यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार देवरे यांनी मुलगा व पतीसोबत चर्चा करुन दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी महेंद्र सोनार याला १ लाख ५६ हजार रुपये दिले होते. तेव्हापासून त्याचे देवरे यांच्या घरी नेहमी येणेजाणे सुरु झाले.

पहिल्या महिन्यात महेंद्र सोनार याने योगिता देवरे यांना नफ्याचे ४६ हजार ८०० रुपये परत दिले. त्यामुळे त्यांचा महेंद्रवरील विश्वास अधिकच वाढल्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे अधिक गुंतवणुक करण्यास तयार झाल्याने त्याने वेळोवेळी देवरे यांच्याकडून ५६ लाख रुपयांच्या रोख रकमेसह ऑनलाईन व आरटीजीएसद्वारे त्याची पत्नी व मुलाच खात्यावर ७६ लाख ७७हजार रुपये स्विकारले.

गुंतवणुकीसाठी उसनवारीने व कर्जाचे पैसे भरण्याकरीता योगिता देवरे यांनी महेंद्र सोनार याच्याकडे पैशांची मागणी केली असत, त्याने विविध कारणे देवून त्यानंतर उसनवारी व कर्जाचे पैसे भरण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला असता सोनार वेगवेगळे कारणे देत होता. पैशांच्या मोबदल्यात महेंद्र सोनार याने महिलेला धनादेश दिले, मात्र ते वटले नाही. तसेच त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने ‘माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईल’, अशी धमकी देत होता. सदर व्यक्तीने अशाच प्रकारे सोनार याने रविंद्र मुरलीधर अवचार व महेश निवृत्त पाटील या दोघांचीही फसवणूक केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने महिलेने २१ ऑगस्ट रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून महेंद्र सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.

Related Posts

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!
क्राईम

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

August 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० फूट उंचीवरून कोसळून २१ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

August 23, 2026
ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !
जळगाव

ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

August 22, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 22, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

खाती भाड्याने देत होता, कोट्यवधींची सायबर रक्कम फिरवत होता; जळगावात एजंटावर गुन्हा!

August 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

मैत्री तोडली म्हणून मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर धिंगाणा ; जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल !

August 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

गुरांच्या गोठ्यात २३ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपवली!

August 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० फूट उंचीवरून कोसळून २१ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

August 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कामगार पुरवठ्याच्या आमिषाने लाखांचा गंडा : महिलेची फसवणूक; संशयिताला अटक

August 23, 2026
ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

ज्येष्ठांचा श्रावणबाळ, तरुणाईचा आधार अन् शेतकऱ्यांचा आवाज…आ.मंगेशदादा चव्हाण !

August 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group