• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२६

गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आत्म्हत्याच्या अनेक घटना समोर येत असताना आता गेल्या  महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या गौरव हरीशचंद्र देशमुख (२८, रा. गणेश कॉलनी) या अभियंता तरुणाने रेल्वेसमोर आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (१८ सप्टेंबर) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अभियंता असलेला गौरव देशमुख हा बांधकाम मक्तेदारीचे काम करायचा. गुरुवारी देखील तो कामाच्या ठिकाणी होता. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ जाऊन त्याने रेल्वेसमोर झोकून दिले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस चौकीचे पोहेकॉ. किरण बारी, गणेश राजपूत हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी तरुणाचा तुटलेला मोबाईल आढळला.

त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी त्यातील सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून संपर्क साधला. त्या वेळी कुटुंबाला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्या वेळी तरुणाची ओळख पटली. गौरव देशमुख हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हरिशचंद्र देशमुख हेदेखील अभियंता आहे. दोघांचे शहरात कामे सुरू आहेत. घरात सर्व परिस्थिती चांगली असताना त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकले नाही.

गौरव देशमुख या तरुणाचे १६ ऑगस्ट रोजी लग्न झाले. घटनेच्या आदल्या दिवशी गौरव याने पत्नी व कुटुंबीयांसोबत लग्नाचा अल्बम पाहिला. तसेच गुरुवारी रात्री तो गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन तरुणांसोबत नाचलादेखील होता. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. बजरंग बोगद्याजवळ तरुणाची दुचाकी आढळून आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 19, 2026
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group