• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

न्यायालयातील अधिकारी मित्र ३२ वर्षानंतर एकत्र !

श्री क्षेत्र पद्मालय येथे गेट-टुगेदर व स्नेहमेळाव्याचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 18, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
न्यायालयातील अधिकारी मित्र ३२ वर्षानंतर एकत्र !
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : विनोद रोकडे

जिल्हा व सत्र न्यायालय, जळगांव जिल्ह्यात सध्या सहा. अधिक्षक या पदावर कार्यरत असणारे व सन १९९० मध्ये न्यायालयात रूजू होणारे असे ३२ वर्षानंतर एकत्र आलोत आणि “आठवण सन १९९० मधील, साठवण पूर्ण ३२ वर्षाची, आस्वाद मात्र २०२२ मध्ये, कशाचा साठवणीतल्या गोड आठवणींचा ” या निमीत्ताने न्यायालयीन स्नेही मित्र मेळा आज रोजी डाॅ.जहागिरदार यांचा शेतमळा, श्री क्षेत्र पद्मालय ता. एरंडोल येथे ४० न्यायालयीन सहकारी मिळून स्वागतोत्सव २०२२ या बॅनरखाली उत्साहात साजरा झाला.

सर्व सहकारी सुरूवातीला जिल्हा न्यायालयात, जळगांव येथे जमुन लक्झरी बसने निघुन श्री क्षेत्र पदमालय येथील गणपतीचे दर्शन घेऊन कार्यक्रम स्थळी पोहोचले. सुरूवातील चहा, नास्ता, पाणी झाले व पहिल्या सत्रात आपल्या कुटूंबाविषयी माहीती, ओळख परीचय व मित्रांचे अनुभव सांगितले व जुन्या आठवणीना उजाळा दिला. सन १९९० मध्ये लागलेल्या ६० सहका-यांपैकी ८ सहकारी दिवंगत तर ८ सहकारी सेवानिवृत्त झाले आहेत. कार्यक्रमाची सुरूवात दिवंगत सहका-यांना आदरांजली वाहुन तर सेवानिवृत्त सहका-यांना शुभेच्छा देऊन झाली. ओळख परीचय झाल्यानंतर आर.डी.जोशी यांनी आपल्या शरीराची रचना व आरोग्याविषयी माहिती दिली नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

दुस-या सत्रात आर.डी.सोनवणे, गोविंद पवार, रनाळकर, डकारे यांनी रंगतदार व छान गाणी म्हणुन कार्यक्रम बहारदार केला. श्री. महाजन व श्री. सुद यांच्या म्युझिक सिस्टीमने साथ संगत दिली. दिपाली व्यास, चित्रंगा बि-हाडे व पाटील मॅडम यांनी एक मिनीट स्पर्धा घेऊन सर्वाना खेळवले व विजेत्यांना बक्षिसे दिलीत. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन महेश कोठावदे व आर.डी.जोशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उल्हास सोनार, योगेश सुरमारे, राजपूत यांनी मेहनत घेतली. आभार प्रदर्शन रविंद्र अडकमोल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. बाहेर गावाहून सहकारी कार्यक्रमासाठी आलेले असल्याने त्यांना जातांना फुड पॅकेट देण्यांत आले. व पुढील वर्षी पुन्हा असे एकत्र येऊन स्वागतोत्सव साजरा करायचा असे ठरले.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group