• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भुसावळात टँकर उलटून ३९ लाखांचे नुकसान ; तेल लुटणाऱ्यांविरोधात गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भुसावळात टँकर उलटून ३९ लाखांचे नुकसान ; तेल लुटणाऱ्यांविरोधात गुन्हा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ऑक्टोबर २०२३

सोयाबीन रिफाईंड ऑईलचा टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर फेकरी टोल नाक्याजवळ १६ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाला वाचवण्याच्या प्रयत्न त उलटला होता. या अपघातात त्यावेळी वाहतूक संपूर्ण ऑईल वाहून गेले. तर नागरिकांनी वाहनाच्या टँकरमधील ऑईल लांबवल्याने सुमारे 39 लाखांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  गुजरातच्या हजरा येथून नागपूरकडे टँकर (जीजे १२, बीएक्स – ९३२५ ) मधून सोयाबिन रिफाईंड ऑईल घेवून चालक दुर्गाराम गोगाराम जाट ( वय ४७, खडीन, रामनगर, बाडमेर, राजस्थान) हा नागपूरच्या दिशेने निघाला होता. मात्र जुन्या फेकरी टोल नाक्याजवळ चारचाकी वाहन समोर आल्याने चालकाने अपघात टाळण्याच्या प्रयत्न त टँकर कडेला घेतला. मात्र या वेळी टँकर उलटल्याने त्यातून तेलाची गळती सुरू झाली. नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी तेल लांबवले तर मोठ्या प्रमाणावर सोयाबीन ऑईल वाहून गेले होते. या अपघातप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर चालक जाट यांच्या तक्रारीवरून ३८ लाख ८१ हजार ५८८ रुपयांचे सोयाबीन तेल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करत आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !
जळगाव

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !
जळगाव ग्रामीण

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
जळगाव

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group