• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

६१ वर्षीय वृद्धाने घेतला गळफास : पारोळा तालुक्यात खळबळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जुलै २०२६ 

पारोळा तालुक्यातील सांगवी येथील एका ६१ वर्षीय वृद्धाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शिवदास गंगाराम पाटील असे मृत वृद्धाचे नाव आहे.

मिळालेली माहितीनुसार,  शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवदास पाटील (वय ६१) रा. सांगवी ता पारोळा यांनी आपल्या राहत्या घरातील छताच्या पाईपाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांसह लोकांनी त्यांना तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत मुलगा योगेश पाटील यांच्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार कैलास साळुंखे करीत आहेत.

Related Posts

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात
क्राईम

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

July 20, 2026
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026
मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

July 20, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

July 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group