• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२६

शहरातील गिरणा पंपिग रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला ‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ असल्याचा बनाव करून भामट्यांनी हातचलाखीने लुटले. कारमधून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाला जवळ बोलावून त्यांच्या हातातील तब्बल ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून ते पसार झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर वृद्धाने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील गुलमोहर हौसिंग सोसायटी, गिरणा पंपिंग रोड येथे राहणारे दिलीप बाबूराव सुरवाडे (वय ६८) हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक संपवून पायी घरी परतत होते. वाघनगर जवळील ‘जय भवानी कॅटरर्स’च्या गोदामासमोर रस्त्यावरून जात असताना, गिरणा पंपिंग रोडच्या बाजूने एक पांढऱ्या रंगाची, विना नंबरची मारुती सुझुकी चारचाकी गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. गाडीमध्ये एक चालक आणि मागे एक निर्वस्त्र बसलेला व्यक्ती असे दोघे जण होते. चालकाने सुरवाडे यांना गाडीतूनच यहाँ भोलेनाथ का मंदीर कहाँ है? अशी विचारणा केली.

सुरवाडे यांनी रेल्वे पुलाकडे सरळ जाण्याचा रस्ता सांगितला. मात्र, मला ऐकू येत नाही, पुढे येऊन सांगा, असे चालकाने म्हटल्याने सुरवाडे गाडीजवळ गेले. तेव्हा चालकाने सांगितले की, गाडीमध्ये हरिद्वारहून साधू आले आहेत, तुम्ही त्यांच दर्शन घ्या. वृद्ध सुरवाडे यांनी त्या दोघ संशयितांना अंगठी परत मागितली असता, रुको जरा, रुको जरा असे म्हणत चालकाने गाडीचा वेग वाढवून तिथून पळ काढला. रस्त्यावर कोणीही नसल्याने मदतीसाठी केलेली आरडाओरड निष्फळ ठरली. याप्रकरणी सुरवाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून विना नंबरच्या वाहनाचा आणि संशयितांचा शोध सुरू केला आहे.

सुरवाडे यांनी गाडीच्या क्लिनर बाजूला जाऊन हात जोडले असता त्या निर्वस्त्र व्यक्तीने खिडकीची काच खाली करून आशीर्वाद म्हणून सुरवाडे यांच्या हातात १०० रुपयांची नोट ठेवली. सुरवाडे यांनी मला पैसे नको, फक्त आशीर्वाद द्या, असे म्हणताच त्या भामट्याने हातचलाखी केली. त्याने क्षणात सुरवाडे यांच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटातील पुष्कराज खडा असलेली १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group