• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यासह ७ आमदार नॉट रिचेबल ; राज्यात चर्चा सुरु !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 8, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यासह ७ आमदार नॉट रिचेबल ; राज्यात चर्चा सुरु !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ एप्रिल २०२३ ।

राज्यात मोठा राजकीय वाद सुरु असतांना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या कुणाचाही संपर्क होत नाही. ते राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सोशल मीडिया आणि मोबाइलवर मेसेज फिरत आहे. राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार का? ही चर्चा सुरु आहे.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. अजित पवार यांच्यांशी सध्या कुणाचाही संपर्क होत नसून राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला. अजित पवार यांचे पुण्यातील दोन दिवसांचे कार्यक्रम केले रद्द केले आहे. दरम्यान, या संदर्भात सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटनंतर राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या आहेत. अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे काही राजकीय कारण आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

Related Posts

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group