• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोदी सरकारने दिली तरुणांना दिवाळी भेट ; देणार नियुक्तीपत्रे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा घेणार सेवा पंधरवाडा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० ऑक्टोबर २०२२

दिवाळीनिमित्त तरुणांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा यावेळी केली आहे. येत्या २२ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 हजार तरुणांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.याबाबत वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75,000 तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकरीतील नियुक्ती नेमणूक पत्रे देण्यात येतील. केंद्राच्या विविध विभागांमध्ये सुमारे पावणेनऊ लाख पदे रिक्त असल्याची कबुली सरकारने संसदीय अधिवेशनात राज्यसभेत दिली होती. यातील चार लाखांहून अधिक पदे 2020 पासून भरली गेल्याचाही दावा सरकारने केला आहे.

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांतर्फे मोदी सरकारवर वारंवार टीका केली जाते. स्वातंत्र्यानंतर बेरोजगारीचा दर देशात सध्या सर्वाधिक आणि विक्रमी आहे अशीही टीका केली जाते. जूनमध्ये केंद्र सरकारने सांगितले होते की पुढच्या दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र सरकार 10 लाख तरुणांना नोकऱ्या देईल. सर्व मंत्रालये आणि विभागातील रिक्त जागांचा आढावा घेऊन मिशन मोडमध्ये या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 22 ऑक्टोबरला होणारा कार्यक्रम, हा या वचनपूर्तीचा शंखनाद असेल असे केंद्राचे म्हणणे आहे.

ज्या 75 हजार तरुणांची निवड करण्यात आली आहे त्यांना संरक्षण, रेल्वे, टपाल, गृह ,श्रम आणि रोजगार आदी मंत्रालयांमध्ये त्याचप्रमाणे निमलष्करी दले दले, बँका तसेच केंद्राचे विविध विभाग यामध्ये नियुक्त्या झाल्याची पत्रे सोपवण्यात येतील. मात्र या नियुक्त्या तात्पुरत्या म्हणजे कंत्राटी असतील यशस्वीपणे उमेदवारी पूर्ण करणाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्त्या होणार होणार अाहेत, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळत नाही.

पंतप्रधानांच्या या ऑनलाईन कार्यक्रमात देशाच्या विविध भागांमधून केंद्रीय मंत्री सहभागी होतील. सत्तारुढ खासदारही आपापल्या मतदारसंघांमधून यामध्ये सहभागी होतील. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल महाराष्ट्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ओडिशा, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया गुजरात, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर चंडीगढ, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव राजस्थान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण तमिळनाडू, उद्योग राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडेय उत्तर प्रदेश, अर्जुन मुंडा झारखंड आणि गिरीराजसिंग बिहार, याप्रमाणे मंत्र्यांना राज्ये वाटून देण्यात आली आहेत. त्या त्या राज्याच्या राजधानीतून या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हे मंत्री सहभागी होतील.

Related Posts

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group