• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ऐन दिवाळीत नाशिकच्या जवानास कर्तव्यावर असतांना वीरमरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 25, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, देश-विदेश, प्रशासन, ब्रेकिंग, राज्य
0
ऐन दिवाळीत नाशिकच्या जवानास कर्तव्यावर असतांना वीरमरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २५ ऑक्टोबर २०२२

दिवाळीच्या दिवसात सर्वत्र आनंदमय वातावरण असताना देशाच्या सीमेवरून एक दुःखद बातमी आली आहे. राज्यातील एका जवानाला वीरमरण आले आहे. आसामच्या सीमावर्ती भागात कर्तव्यावर असलेल्या नाशिकच्या लहिवत येथील लान्सनायक संतोष गायकवाड यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना अचानक ही बातमी आल्यानं संपूर्ण लहिवत गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

वीरमरण आलेले गायकवाड हे तोफखाना केंद्राच्या २८५ मीडियम रेजिमेंटमध्ये होते. सध्या ते आसाममधील लंका नावाच्या पोस्टवर तैनात होते. सिक्कीमच्या उत्तरेकडील हा भाग उंचावर असल्यानं सातत्यानं बर्फाच्छादित असतो. उणे १५ डिग्री तापमान असणाऱ्या इथल्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारताच्या सीमेचं संरक्षण करत असताना त्यांना अतिथंडीचा त्रास झाला. थेट मेंदूवर याचा परिणाम झाल्यानं त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात हालवण्यात आलं. या ठिकाणी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत गावात दिवाळीचा उत्साह असताना अचानक ही बातमी आल्यानं गायकवाड कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. तर गावावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
क्राईम

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026
चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !
क्राईम

चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group