• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठी भरती ; २१ नोव्हेंबर असेल अंतिम मुदत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठी भरती ; २१ नोव्हेंबर असेल अंतिम मुदत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ६ नोव्हेंबर २०२२

राज्यात उद्योग व्यवसाय परराज्यात जात असल्याचे सर्वच विरोधकांनी लावून धरल्यानंतर राज्यातील सरकारने विविध रिक्त पदासाठी आता काही भागात भरती घेऊन नियुक्ती करत आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानात मोठी भरती निघाली आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला महिन्याला तब्बल 1,25,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता या भरतीत अर्ज करा. या भरतीबाबतचा संपुर्ण तपशील खाली दिला गेला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली जिल्ह्यात काही जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

‘या’ पदांसाठी अर्ज करता येणार
हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, sts RNTCP, RNTCP-STLS-TB, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक, RSSK कौन्सेलर, RBSK , EMS समन्वयक, सिकल सेल, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, योग थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी यूजी (युनानी), शितसाखळी तंत्रज्ञ , लसीकरण फील्ड मॉनिटर्स

कागदपत्र आवश्यक
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे (Applicant) ग्रॅज्युएशन पर्यंतच शिक्षण आवश्यक आहे.
उमेदवाराचे (Applicant) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना (Applicant) किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
या पत्त्यावर अर्ज पाठवावा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) हिंगोली कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली.

या भरतीबाबत संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  https://cdn.s3waas.gov.in/s306409663226af2f3114485aa4e0a23b4/uploads/2022/11/2022110421.pdf

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group