• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 13, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२६

शहरापासून नजीक असलेल्या नशिराबाद येथे दुर्गोत्सवानिमित्त उपवास केलेल्या येथील पेठ भागातील खुशी जालिंदर नाथ (वय ९) नऊ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १२ ऑक्टोबरला घडली. खुशीची प्रकृती अचानक खालावल्याने आई-वडिलांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, तिला पुढील उपचारांसाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले अन् तेथेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, खुशी नाथ ही चौथीचे शिक्षण घेत होती. दरम्यान, खुशीने ११ ऑक्टोबरला दुर्गोत्सवाच्या पहिल्या दिवशी उपवास केला होता. तर, सोमवारीही तिचा उपवास होता. दरम्यान, सोमवारी सकाळी खुशीला ताप जाणवू लागल्याने आईने तिला तापाची गोळी दिली. मात्र, त्यानंतर तिची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तातडीने नशिराबाद येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिची प्रकृती पाहून पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार खुशीला नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा कोलते उपस्थित होत्या. खुशीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला ऑक्सिजनची गरज होती. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नसल्याने तिला पुढील उपचारांसाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती डॉ. कोलते यांनी दिली. तेथेच उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, उपवासाच्या पार्श्वभूमीवर खुशीची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात असले, तरी तिच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि आपत्कालीन उपचारांची तयारी यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

खुशीचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरातील लाडक्या मुलीच्या मृत्यूने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. खुशी अतिशय गोड आणि सर्वांची लाडकी असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. तिच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group