• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

२८ वर्षीय तरूणी होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये…अन जे घडले ते धक्कादायक…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
२८ वर्षीय तरूणी होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये…अन जे घडले ते धक्कादायक…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ६ नोव्हेंबर २०२२

एक तरूण तरूणी एकत्र आल्यावर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तर तरूणीने तरूणाला रेपच्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी देत त्याच्या वडिलांच्या नावावर असलेले घर, दागिने व रोकड मागितले परंतु तरूणाने ते देण्यास नकार दिला त्यामुळे तरुणीने वाद घातला असता, तरूणाने तिच्यापासून कायम मुक्ती मिळावी म्हणून जे पाऊल उचलले ते टोकाचे ठरले आहे. ही घटना 3 ऑगस्ट रोजी घडली होती तर याप्रकरणी भोसरी पोलिस स्थानकाज 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रमा सिमंचाल मुनी (वय -28) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची ओरिसा राज्याची रहिवासी होती. रामदास पोपट तांबे (वय 30, रा. भोसरी,पुणे, मु रा. तांबेवाडी, ता. पाथर्डी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक लक्ष्मण डामसे (37) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली.

काय आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मैत्रीण असलेल्या तरुणीने वडिलांच्या नावावर असलेल्या दोन घरांपैकी एक घर तिच्या नावावर करून द्यावे, तसेच पैसे आणि दागिनेही द्यावे अशी मागणी केली. त्यासाठी तिने आरोपीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला ते पटत नसल्याने त्यांच्यात वाद वाढले. आरोपीने साथ न दिल्यास लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवणार, अशी धमकी तिने दिली. तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आरोपीने तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसरी येथून केळगाव येथे नेले. तिथे नदी पात्रात तिची विल्हेवाट लावली, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर त्याने सदर तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नुकतीच पोलिसांकडे दाखल केली होती त्यानंतर पोलिस तपासात तक्रारदारानेच खून केले असल्याचे उघडकीस आले आहे.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव म्हणाले, आरोपी रामदास पोपट तांबे याने त्याची मैत्रीण चंद्रमा सिमांचल मुनी ही तीच्या वडीलांशी, त्यांच्या दोन घरांपैकी एक घर तीच्या नावावर करून देण्यासाठी वाद घालुन त्यांच्याकडुन रक्कम, दागिने तसेच घर नावावर करून घेण्यासाठी आरोपीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु आरोपीला ते पटत नसल्याने त्यांच्यातील वाद वाढू लागले. तसेच आरोपीने जर तीला साथ नाही दिली तरी ती आरोपीला रेपच्या गुन्ह्यात अडकवण्याची वारंवार धमकी देवु लागली. त्यामुळे आरोपीने तीच्या पासून कायमची सुटका करण्याचे मनात ठरवले. भोसरी येथील राहते घरुन तीला जीवे ठार मारण्यासाठी तीचे अपहरण करून तीची केळगाव ता. खेड, जि. पुणे येथे नदीपात्रात विल्हेवाट लावली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group