• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ दीड लाखाची चोरी करणाऱ्यांना अर्ध्या तासात मुद्देमालासह अटक

सपोनि किरण दांडगे व पथकाच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ दीड लाखाची चोरी करणाऱ्यांना अर्ध्या तासात मुद्देमालासह अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १५ नोव्हेबर २०२२

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी, विक्री दुकान (नंबर ४) मध्ये दोन चोरट्यांनी एक लाख ४६ हजारांची चोरी केली. त्यांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात जेरबंद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे व पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील व्यापारी नितीन लखीचंद दहाड (वय ४८) यांनी यांनी १४ रोजी दुपारी गावातीलच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून २ लाख रूपये देण्यासाठी काढून आणले होते. या पैशांमधून त्यांनी ५४ हजार रूपयांचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी १ लाख ४६ हजार रूपये त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकानामधील कपाटात ठेवले. त्यानंतर ते दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दुकानासमोर थोड्या अंतरावर वजन काट्यावर धान्य पाहण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी दुकानातील कपाटाला कुलूप लावले नव्हते. थोड्या वेळाने नितीन दहाड दुकानात परत आल्यानंतर त्यांनी कपाटातील पैसे पाहिले असता १ लाख ४६ हजार रूपये दिसले नाहीत. त्यांनी या पैशांचा सगळीकडे शोध घेतला, परंतु ते मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी तत्काळ अडावद पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल कादिर शेख, कैलास बाविस्कर, शरीफ तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात परिसर पिंजून काढला. पोलिसांनी गावातील इंदिरा नगर प्लॉट भागात राहणाऱ्या रवींद्र भरत कोळी (वय २२) व शेतकऱ्यांना घनश्याम नवल महाजन (वय १९) या दोघांना जेरबंद केले. या दोघांकडून मुद्देमाल जप्त करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अडावद पोलिसांनी केलेल्या या तत्काळ कारवाईचे गावासह परिसरातील कौतुक केले जात आहे.

Tags: #chori#police

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !
जळगाव

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group