• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दांडेकर नगरातील महिलेची फसवणूक ;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 18, 2022
in क्राईम, जळगाव
0
दांडेकर नगरातील महिलेची फसवणूक ;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १८ नोव्हेबर २०२२

अकरा महिन्यांच्या करारावर ताबे गहाण करून दिलेल्या प्लॉटची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर विक्री केल्याप्रकरणी बुधवारी शहर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीराबाई तायडे (रा. दांडेकर नगर) यांच्या मुलाला सन २०१२ मध्ये व्यवसायात नुकसान झाले होते. मुलगा कर्जबाजारी झाल्यामुळे तायडे यांनी सन २०१३ मध्ये प्रदीप पाटील (रा. धरणगाव) यांच्याकडे मुकेश निंबाळकर यांच्या मध्यस्थीने त्यांचा प्लॉट २ लाख रुपये कर्ज घेऊन अकरा महिन्यांच्या करारावर ताबे गहाण करून दिला होता. त्यानंतर त्या मुलासह रोजगारासाठी सुरत येथे निघून गेल्या होत्या. त्यानंतर तायडे यांनी वेळोवेळी १ लाख ६७ हजार रुपये पाटील आणि निंबाळकर याला पाठविले. दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी मीराबाई तायडे यांना फोन आला की तुमच्या जागेवर सलमान भंगारवाला पत्रीशेड टाकून राहत आहे. तायडे व त्यांचा मुलगा ३ नोव्हेंबरला प्लॉटची पाहणी करण्यासाठी गेले. तेव्हा सलमान भंगारवाला तेथे राहत होता. हा प्लॉट आमचा आहे, असे तायडे यांनी सांगितल्यावर त्याने प्रदीप पाटील याच्याकडून कायदेशीररीत्या जागा खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर माय-लेकास त्याने हाकलून लावले. बुधवारी तायडे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर प्रदीप पाटील, मुकेश निंबाळकर, अनिल भोई व सलमान भंगारवाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !
जळगाव

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!
क्राईम

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

June 21, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकानाच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा खून, २४ तासांत आरोपी जेरबंद!

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group