• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आफताबने श्रद्धाचे शीर तलावात फेकले; पोलिसांनी केली ४० प्रश्नांची यादी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
आफताबने श्रद्धाचे शीर तलावात फेकले; पोलिसांनी केली ४० प्रश्नांची यादी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ नोव्हेबर २०२२

देशात गाजत असलेले श्रद्धा वालकरची निर्घुण हत्या करणाऱ्या आफताब पुनावालाची नार्को टेस्ट आज होणार नाहीए. पण दिल्ली पोलिसांनी त्यासाठी 40 प्रश्नांची यादीच तयार केलीय. आफताब चौकशीत आपली विधानं सारखी बदलतोय. तो दिशाभूल करत असल्याचा संशय पोलिसांना आहे, त्यामुळे पोलीस ही नार्को टेस्ट कऱणार आहेत. प्री नार्को टेस्टमध्ये आफताबसोबत संवाद साधून त्याची मानसिक स्थिती तपासण्यात येईल.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय. आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीचं शीर धडावेगळं केलं आणि ते दिल्लीतल्या मैदान गढी तलावात फेकल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे श्रद्धाचं शीर शोधण्यासाठी पोलीस हा संपूर्ण तलाव रिकामा करणार आहेत. त्यासाठी सर्व मशिनरी मागवण्यात आलीय. श्रद्धाची हत्या 6 महिन्यांआधी झाली होती. त्यामुळे तीचं शीर पूर्ण स्वरुपात मिळण्याची शक्यता कमीच आहे. पण छोटासा भाग जरी सापडला तरी त्याची डीएनए चाचणी (DNA Test) करता येईल असा दावा फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी केलाय. पण आफताब पोलिसांना खरंच सांगतोय की गुंगारा देतोय हे तलाव रिकामा केल्यानंतरच कळणार आहे.

– श्रद्धाची हत्या का आणि कशी केली?

– हत्येआधी ड्रग्स घेतलेलं का, श्रद्धाला ड्रग्स दिलेलं का?

– श्रद्धाच्या अवयवांचे तुकडे केले का, ते कुठे फेकले?

– हत्या केल्यानंतर फ्लॅट कसा साफ केला?

– श्रद्धाच्या हत्येनंतर किती मुलींसोबत संबंध होते?

– श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली ?

– हत्येत वापरण्यात आलेले शस्त्र आणि पुरावे कुठे आहेत ?

– श्रद्धाच्या हत्येत कोण कोण सहभागी आहे ?

तपास जंगलापासून तलावाकडे
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास जंगलापासून आता तलावापर्यंत पोहोचला आहे. दिल्ली पोलीस आरोपी आफताबकडे गेल्या आठवड्यापासून चौकशी करत आहेत. आफताब सातत्याने आपले जबाब बदलत आहे. चौकशीत आफताबने श्रद्धाचं शीर तलावात फेकल्याचं सांगितलं. दुसरीकडे गेल्या आठवड्याभरापासून पोलीस मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या शरीराचे तुकडे शोधत आहे. आतापर्यंत 17 तुकडे पोलिासांनी जंगलातून हस्तगत केले आहेत. हे तुकडे हाडांच्या रुपात असून तपासासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) लागलं आहे. आफताबविरोधात हा एक मोठा पुरावा सिद्ध होऊ शकतो. 18 ऑक्टोबरच्या रात्री आफताब आपल्या पाठिवर एक बॅग घेऊन जाताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या बॅगेत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे असण्याची शक्यता असून ते तुकडे फेकण्यासाठी मेहरौलची जंगलाच्या दिशेने जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group