• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत : ज्ञानेश्वर महाराज

मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेचा भाविकांच्या उत्साहात समारोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2022
in जळगाव, सामाजिक
0
श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत : ज्ञानेश्वर महाराज
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ नोव्हेंबर २०२२

संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मार्गदर्शन हभप ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथा समारोप प्रसंगी केले. प्रसंगी श्रीमद् भागवत ग्रंथाची दिंडी भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली. तसेच काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाचा समारोप झाला.

मेहरुण येथील संत ज्ञानेश्वर चौकांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह कथा संगीतमय भागवत कथेचे दि. १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे बावीसवे वर्ष होते.

मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी सप्ताहाचा समारोप झाला. सकाळी संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा समारोप प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी भाविकांना प्रबोधित करीत भागवत कथेचा अखेरचा अध्याय समजावून सांगितला. भागवत कथेतून जीवनाचे सार कसे मिळतात ते स्पष्ट करून दिले. यावेळी भाविकांच्या उत्साहामध्ये अखेरच्या दिवशी देखील खंड पडला नाही.

भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज यांनी केले. प्रसंगी उपआयुक्त प्रशांत पाटील, नागपूर येथील वित्त व लेखा अधिकारी कपिल पवार, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, आशुतोष पाटील, उमेश सोनवणे, लेखाधिकारी अभिजित बाविस्कर, मनपा अधिकारी वानखेडे, मेहरुण प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर चार वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी भाविकांच्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. महिला भाविकांनी मंगलकलश घेऊन लक्ष वेधून घेतले होते तर लहान मुलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. दिंडी मेहरुण परिसरामध्ये काढण्यात आली. ठिकठिकाणी दिंडीचे फुलांच्या वर्षावामध्ये स्वागत करण्यात आले.

दिंडीत भगवंतांच्या नावाचा जयघोष करीत भाविकांनी टाळ मृदुन्गाच्या निनादात मेहरुण परिसर दुमदुमून टाकला. संत ज्ञानेश्वर चौकात दिंडीचा समारोप झाला. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर या सप्ताहाचा व कथा सोहळ्याचा समारोप झाला. सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, श्री स्वामी विवेकानंद मंडळ, साईदत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना तसेच श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी आणि मेहरुण ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group