• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विदेशातील प्राध्यापक करणार जळगावातील विद्यार्थाना मार्गदर्शन !

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2022
in जळगाव, सामाजिक
0
विदेशातील प्राध्यापक करणार जळगावातील विद्यार्थाना मार्गदर्शन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ नोव्हेंबर २०२२

जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विदया प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर परिषद इनोव्हेटीव सस्टेनेबल प्रक्टिस इन सायन्स अंड टेक्नोलॉजी २०२२ या विषयावर आयोजित होणार असून सदर परिषदेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक व्ही. एल माहेश्वरी यांच्या शुभहस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

सदर उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी उपस्थित असतील. तसेच व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर परिषदेमध्ये एकूण 88 शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. डॉ. जेसन साज्रट प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे. अमेरिका स्थित डॉ. अखिल चौधरी, डॉ. राहुल कुलकर्णी यांचे देखील व्याख्यान होईल. देश विदेशातून विविध संशोधकांनी या परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. ऑस्ट्रेलिया येथील 2 प्राध्यापक, 12 विदयार्थी सदर परिषदेत परिषदेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवणार आहे. सदर परिषदेचा समारोप सायंकाळी 5.00 वाजता डॉ. जे. एन. चौधरी, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, गणित विभाग प्रमुख कबचौ उमवि जळगाव, प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group