
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील रोटरी क्लब आयोजित भव्य रोटरी उत्सवाचे थाटात उद्घाटन सोहळा दि २४ रोजी गुरुवारी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह खा.उन्मेष पाटील, डॉ.आनंद झुनझुनवाला (प्रांतपाल, रो. दि.३०३०), मंगेश चव्हाण (आमदार, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ), डॉ.बी.एस.पाटील (माजी आमदार, अमळनेर विधानसभा मतदारसंघ), विनोदभैया पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.




















