• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावचे आर्कीटेक्ट सिकची यांना दिल्लीत ग्लीट्स पुरस्कार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 25, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जळगावचे आर्कीटेक्ट सिकची यांना दिल्लीत ग्लीट्स पुरस्कार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ नोव्हेंबर २०२२

दिल्ली येथील हाॅटेल ललीत येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात जळगांवचे क्रिएटिव आणि जिनियस आर्कीटेक्ट संदीप सिकची यांना ग्लीट्स मॅगझीन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा नामांकीत पुरस्कार एचओडी डीपार्टमेंट आॅफ आर्किटेक्टचर स्कुल आॅफ प्लॅनिंग अॅन्ड आर्कीटेक्चर, न्यु दिल्ली चे अनिल धवन यांच्या शुभहस्ते देण्यात आला. ते या पुरस्कारातील नऊ जुरीं पैकी एक मान्यवर जुरी होते. अशी माहिती आर्कीटेक्ट शिरीष बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला आर्कीटेक्ट शिरीष बर्वे, डाॅ चंद्रशेखर सिकची, आर्कीटेक्ट संदिप सिकची, आर्कीटेक्ट आदित्य सिकची उपस्थित होते.

पुणे येथील नंदकिशोर राठी यांनी त्यांच्या ‘आॅफीस अॅट आमराई’ या आॅफीसचे काम संदिप यांना दिले. संपुर्ण काम पर्यावरणाची हानी न होऊ देता, जागेचा योग्य वापर, क्रिएटिविटी, बांधकामात स्थानिक वस्तुंचा वापर, त्यातील तंत्रज्ञान, यावर आधारीत संपुर्ण काम केले असल्याने त्याची दखल ग्लीट्सने घेतली व त्यांना नामांकित करुन सम्मानित करण्यात आले. सात कॅटेगरी मध्ये २००+ एन्ट्रीमधुन ‘आर्कीटएक्चर – आॅफीस अँड रिटेल’ कॅटेगरीच्या पुरस्काराकरीता आर्कीटेक्ट संदिप सिकची यांना सन्मानीत करण्यात आल्याचेही शिरीष बर्वे यांनी सांगितले. संदिप यांचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ स्कुल, महाविद्यालयीन शिक्षण एम जे काॅलेज व त्यानंतर एम एम काॅलेज आॅफ आर्किटेक्टचर,पुणे तसेच सी ई पी टी काॅलेज अहमदाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष बैंगलोर येथे नोकरी केली. पुण्यात १९९६ स्वत:चे आॅफीस केले. पण डाॅ. चंद्रशेखर सिकची यांचे जळगांवला वलय चांगले असल्याने आई वडीलांना पुण्यात बोलावण्यापेक्षा तेच जळगांवला आले व येथुन काम सुरू केले.

आर्किटेक्ट संदिप सिकची यांनी जळगांवसह मुंबई, पुणे, बेंगलोर व्यतीरीक्त परदेशात चायनात आॅफीस, हाँगकांग येथे रेस्टोरेंट, ची कामे केली असुन सध्या आॅस्ट्रेलिया येथे त्यांच्या मार्गदर्शनात बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे चित्रपट अभीनेत्री प्रियंका चोपड़ा यांच्या घर, आॅफीस व वडीलांच्या मेमोरियल ट्रस्ट चे देखिल काम आर्कीटेक्ट संदिप सिकची यांच्या मार्गदर्शनात झाले आहे. संदिप यांना या आधि देखिल अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले असुन त्यात आर्टिस्ट इन काँक्रीट अॅवाॅर्ड: २०१३, फिफ्टी ब्युटीफुल हाऊसेस इन इंडिया या काॅफीटएबल बुक मध्ये देखील संदिप त्यांच्या तीन प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. कंस्ट्रक्शन वीक अॅवाॅर्डस् मध्ये देखील त्यांचे नामांकन घोषित झाले आहे. काम करताना क्लाइंट रिक्वायरमेंट, डिझाइन, बजेट नुसार काम तसेच वास्तुशास्त्र व तंत्रज्ञानाची सांगड घालुन काम करण्याची आवड असल्याचे आर्कीटेक्ट संदिप सिकची यावेळी नमुद केले. यावेळी डाॅ चंद्रशेखर सिकची यांच्या देखिल कार्याबद्दल त्यांना इंडियन अॅकॅडमी आॅफ पेड्रीअॅटईक तर्फे मिळालेल्या जिवन गौरव पुरस्काराची माहिती देण्यात आली.

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group