• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मंगळग्रह सेवा संस्था कृषी विभागातर्फे क्षेत्रीय किसान गोष्टी रब्बी हंगामपूर्व कार्यशाळा दीडशेवर शेतकऱ्यांचा सहभाग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 25, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मंगळग्रह सेवा संस्था कृषी विभागातर्फे क्षेत्रीय किसान गोष्टी रब्बी हंगामपूर्व कार्यशाळा दीडशेवर शेतकऱ्यांचा सहभाग
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की जाधव

येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे मंगळग्रह सेवा संस्था व शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय किसान गोष्टी व रब्बी हंगामपूर्व कार्यक्रम झाला. जागतिक पर्यावरण संवर्धन दिनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला. या प्रशिक्षण वर्गात दीडशेहून अधिक प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते. आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अर्थात ‘पीएमएफएमई’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उद्योग- व्यवसायासाठी चालना देऊन बळकटी देणे, त्याचप्रमाणे हरभरा व दादर या पिकांच्या नियोजनासंदर्भात या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, शेतकरी सल्ला समितीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, प्रकल्प संचालक (आत्मा) कुर्बान तडवी, ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्वाती कदम, स्मार्ट नोडल ऑफिसर श्रीकांत झांबरे, मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, मयूर कचरे, ‘पीएमएफएमई’ या योजनेचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी, योगेश वंजारी, आर. एच. पवार, एम. जी. पवार, दिनेश पाटील, निशा सोनवणे, नलिनी पाटील, सुप्रिया पाटील, अमळनेर तालुका तंत्र व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, प्रशासन अधिकारी भरत पाटील आदी उपस्थित होते.
जाधवर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनामागचा हेतू सांगितला. मंगळग्रह सेवा संस्था कार्यशाळा आयोजनासाठी बहुमोल सहकार्य करीत असल्याबद्दल विशेष आभार मानले डॉ. स्वाती कदम यांनी हरभरा व दादर या पिकांच्या उत्पादनवाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. समाधान पाटील यांनी योजनेचा उद्देश, लाभार्थीसाठीची पात्रता, भांडवली गुंतवणुकीचे निकष, आर्थिक मापदंड, सामायिक पायाभूत सुविधा, अर्ज करण्याची पद्धत, बचत गटांचे योगदान, बँकेसंदर्भातील अडचणींवर कशी मात करावी आदीसंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुक्यातील महिला बचत गटांच्या काही प्रतिनिधीही उपस्थित होत्या. कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी यांनी आभार मानले.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group