• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पेटवली मशाल !

प्रांत रजेवर, प्रभारींना सह्यांचा अधिकारच नसल्याने दाखल्यांसाठी मुलांची फरफट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2022
in जळगाव ग्रामीण, प्रशासन, सामाजिक
0
अमळनेर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पेटवली मशाल !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

येथील प्रांताधिकारी रजेवर गेल्याने आणि प्रभारी प्रांताधिकाऱ्यांकडे सह्यांचा अधिकार नसल्याने निवडणुका,शाळा, कॉलेज आणि पोलिस, सैन्य भरतीसाठी लागणाऱ्या आवश्यक दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. हे विद्यार्थ्याचे हाल थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी करीत दाखले त्वरित मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. यावर तातडीने तोडगा न काढल्या गेल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयात आज पर्यंत तब्बल १०१० जातीचे दाखले प्रलंबित, मुलांच्या या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात अमळनेर आणि चोपडा तालुक्याचा समावेश आहे.

प्रांताधिकारी सीमा अहिरे या रजेवर आहेत. तर त्यांचा प्रभारी पदभार हा जळगाव येथील अधिकाऱ्यांना दिला आहे. परंतु त्यांना नुसताच पदभार असल्याने ते कशावरही सह्या करू शकत नाही. मात्र दुसरीकडे सध्या शासनाकडून पोलिस भरती तसेच शाळा, कॉलेजांचे प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना लागणारे नॉन क्रिमिलीयर, डोमोसिल, जात प्रमाणपत्र आदी दाखले आवश्यक आहे. प्रांत कार्यालयात हे दाखल्यांचे प्रस्ताव येऊन पडले आहेत. परंतु प्रांताधिकारी अहिरे या रजेवर असून पदभार घेतलेल्या अधिकाऱ्याला सह्यांचा अधिकार नसल्याने या दाखल्यांचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. विद्यार्थ्यांचे हे होणारे हाल पाहून उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रांत कार्यालय गाठून दाखले देण्याची मागणी केली. हे दाखल देण्याची त्वरित प्रक्रिया न राबवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील,तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, शहर प्रमुख सुरज परदेशी, विधानक्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, शहर संघटक मोहन भोई, उपतालुका प्रमुख चंद्रशेखर भावसार ,बाबू परब,देवेंद्र देशमुख, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, जिवन पवार, उमेश अंधारे,अखतर तेली, यांनी दिला आहे.

पोलिस भरतीसाठी अडचण
राज्य शासनाने पोलिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची मुदत ही ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलीयर, डोमोसिल, जात प्रमाणपत्र नसल्याने अर्ज करण्यास अडचण आहे. त्यामुळे त्यांना या पोलिस भरतीपासून वंचित राहावे लागेल. मैदानी आणि लेखी तयारी करूनही केवळ शासकीय गोंधळामुळे आपल्याला भरतीपासून वंचित राहावे, लागणार असल्याने या विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे,तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील आहेत अर्ज स्विकारणे सुरू असल्याने याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन मार्ग काढत विद्यार्थ्यांना दाखले द्यावेत, अशी मागणी होत आहे.

Tags: #amalnernews

Related Posts

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !
क्राईम

वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !

July 27, 2026
जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत
क्राईम

जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत

July 27, 2026
जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !
क्राईम

जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group