• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपड्याजवळ दुहेरी अपघात ; दोन तरुण ठार तर महिला जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
चोपड्याजवळ दुहेरी अपघात ; दोन तरुण ठार तर महिला जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २९ नोव्हेबर २०२२

एका दुचाकी दोन तरुण चोपड्याहून गलंगीकडे जात असतांना हातेड – गलंगी रस्त्यावरील पाटचारीजवळ त्यांना भरधाव वेगात येणाऱ्या मोठ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले तर समोरून येणाऱ्या मजुराच्या ट्रॅक्टर चालकाने जागीच ब्रेक लावल्याने ट्रॉली देखील पलटी होत त्यातील मजूर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की, घोडगाव येथील सुरेश कमलसिंग बारेला(वय २६) व कुसुंबा येथील गोलू बारेला(वय १७) हे दोन्ही आपली मोटार सायकल क्रमांक एम.एच.१९.बी.पी.४९४० हिने चोपड्याहून गलंगीकडे जात असताना हातेड – गलंगी रस्त्यावरील पाटचारीजवळ त्यांना मागून ट्रकने धडक दिल्याने ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले व त्यांची मोटार सायकल रस्त्यात पडल्याने समोरून येणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ डी एस २८१३ या चालकाने समोरील घटना पाहून अचानक ब्रेक दाबले असता ट्रॅक्टरची ट्रॉली देखील पलटी झाल्याचे समजते. सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस मजूर असल्याचे समजते तसेच सदर ट्रॅक्टर ट्रॉली मधील पाच ते सहा मजूर जखमी झाल्याचे समजते तरी मागून धडक देणारा ट्रक व ट्रक चालक फरार झाला असून जखमींवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सुरेश कमलाकर बारेला हा घोडगाव येथील असून त्याच्यासोबतचा गोलू बारेला हा कुसुंबा येथील असल्याचे समजते. अपघात इतका भयंकर होता की, त्यांची मोटार सायकल चक्काचूर झाली आहे. घटनास्थळी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकाचे सपोनी संदीप दुनगहू, पोहेकॉ राजू महाजन, पोहेको लीलाधर भोई, पोना.शशिकांत पारधी, पोकॉ सुनील कोळी यांनी भेट देत जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.

Related Posts

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा
जळगाव

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !
क्राईम

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group