• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रस्त्यावर सराफास लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 5, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ डिसेंबर २०२२

जिल्ह्यातील होणाऱ्या विविध चोरी तसेच काही दिवसापूर्वी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत एका सराफास लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली असून विविध गुन्ह्यांची उकल त्या टोळीकडून झाली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना तपासकामी विशेष सुचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहका-यांनी जळगाव शहरात विविध संशयीत आरोपींच्या शोधार्थ छापे टाकले. या छापेमारीत जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील सुप्रिम कॉलनी परिसरातून सुनिल मिश्रीलाल जाधव (रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव), प्रकाश वसंत चव्हाण (रा. भिकनगाव जि. खरगौन म.प्र., ह.मु. रामदेव बाबा – मंदिराजवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, आकाश दिलीप पवार रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव) अशा तिघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातील तिघा संशयीतांना चौकशीकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणले गेले. पोलिसी खाक्याचा वापर करुन त्यांच्याकडून माहिती संकलीत करण्यात आली. त्यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत नरवेल रोडवर एका सराफाची लुट करुन त्याच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावल्याचे कबुल केले. या गुन्ह्यात त्यांनी आपल्या इतर साथीदारांची नावे कबुल केली. ताब्यातील तिघा गुन्हेगारांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल देविदास मराठे (रा. रायपुर कंडारी ता. जळगाव), विनोद विश्वनाथ इंगळे (रा. उचंदा ता. मुक्ताईनगर) यांची नावे पुढे आली. पोलिसांच्या ताब्यातील सुनिल जाधव याने दिलेल्या कबुलीनुसार त्याच्याकडून मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या आठ ते नऊ महिन्यात पळासखेडा ते बोदवड, वराड ते विटनेर, लासगाव ते बांबरुड आणी वराड ते जळके अशा विविध मार्गावरील मोटार सायकलस्वारांची लुट केल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील तिघा गुन्हेगारांनी दिली. आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव यांनी दिलेल्या कबुलीनुसार जामनेर, एमआयडीसी आणि पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल चोरीचे विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात त्यांच्या इतर साथीदारांची नावे देखील उघड़ झाली आहेत.

यांनी बजावली कामगिरी

पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, गणेश चौबे, सहायक फौजदार रवी नरवाडे, अनिल जाधव, युनुस शेख, पोहेकॉ विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेढे, सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, अशरफ शेख, संदिप पाटील, दिपक पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, नितीन बाविस्कर, प्रितमकुमार पाटील, विजय पाटील, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रविंद्र पाटील, परेश महाजन, पोकॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील, दिपक शिंदे, उमेश गोसावी, है. कॉ. रमेश जाधव, राजेंद्र पवार, भारत पाटील, चापोना दर्शन ढाकणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी, प्रमोद ठाकुर तसेच मुक्ताईनगर पो.स्टे. चे पोलिस उप निरीक्षक प्रदिप शेवाळे, पोहेकॉ गणेश मनोरे, पोना मोतीलाल बोरसे, धर्मेंद्र ठाकुर, पोकों राहुल महाजन, प्रशांत चौधरी, सतिष ‘भारुडे, चापोना लतिफ तडवी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group