• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

संत प्रसाद महाराजांची पालखी अमळनेरात परतली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संत प्रसाद महाराजांची पालखी अमळनेरात परतली !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेरचे ग्रामदैवत संत सद्गुरू सखाराम महाराज संस्थान अमळनेरकर महाराजांची पंढरपूर ते अमळनेर या परतीच्या वारीचे सोमवारी रोजी अमळनेर शहरात आगमन झाले.

कार्तिकी पौर्णिमेला निघालेली वारी ४२ दिवसाच्या प्रवासानंतर सोमवारी दुपारी शहराच्या वेशीवर दाखल झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गादी पती परम पूज्य संत प्रसाद महाराज यांचे स्वागत भाविकांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत केले. महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. पंढरपूर हुन ८ नोव्हेंबरला निघालेली ही वारी भंडी शेगाव, वेळापूर,अकलूज,करून बारामती, जळगाव, मोरगाव, जेजुरी, सासवड, पुणे, लोहगाव, चरोली आळंदी, चाकण, पारगाव, अहमदनगर, राहुरी, बेलापूर, राहता, कोपरगाव, नांदगाव, सायगाव, मेहुनबारे, तामसवाडी, बहादरपूर असा मुक्काम करत वारी अमळनेरमध्ये दाखल होत तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी शहरातील अंबऋषी महाराज टेकडीवर काल्याच्या कीर्तनाने वारीचा समारोप होतो.

Related Posts

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group