• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

स्टार क्रिकेटर ऋषभ पंत हेल्थबाबत मोठी बातमी : मुंबईत येणार उचारासाठी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 4, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य
0
स्टार क्रिकेटर ऋषभ पंत हेल्थबाबत मोठी बातमी : मुंबईत येणार उचारासाठी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ४ जानेवारी २०२३

देशाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघातानंतर क्रिकेट प्रेमीवर संकट कोसळले होते, पण डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर काळजी नसल्याची माहिती दिल्याने सर्वानाच जीव भाड्यात पडला होता, त्याच बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतवर सध्या डेहराडूनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, आता पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती डीडीसीएचे संचालक शाम शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, पंतला मुंबईतील नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मुंबईत पंतच्या लिगामेंट इंज्युरीवर उपचार केले जाणार आहेत. तसेच प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Cricketer Rishabh pant will be shifted to Mumbai today for further treatment: Shyam Sharma, Director DDCA to ANI (in file pic)

Rishabh Pant is currently undergoing treatment at a private hospital in Dehradun following a car accident on December 30th pic.twitter.com/d2TpTYlou8

— ANI (@ANI) January 4, 2023

अपघातात पंत मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, आगामी स्पर्धा लक्षात घेता आता दिल्ली क्रिकेट असोसीएशनने पंतवर चांगल्यातले चांगले उपचार केले जातील असे आश्वासव दिले आहे. अपघातानंतर बीसीसीआयने डीडीसीएला पंतच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय DDCA चे प्रमुख श्याम शर्मा यांच्यासह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

जिल्हा परिषदेसमोर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन सराईत एलसीबीच्या जाळ्यात!

July 17, 2026
उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !
क्राईम

उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !

July 17, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group