• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२६ 

पुर्व वैमानस्यातून चिकन विक्रेते गोपाल मधुकर चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चौधरी यांच्या डोक्याला, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता बी. जे. मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या सुनिल रसाळ राठोड (रा. कांचन नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे गोपाल चौधरी यांची शहरातील बी. जे. मार्केट परिसरात चिकनची हातगाडी आहे. यापुर्वी गोपाल चौधरी आणि सुनिल राठोड यांच्यात भांडण झाल्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ते प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत. दि. ६ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे गोपाल चौधरी यांनी हातगाडी लावलेली होती. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीजवळ सुनिल राठोड हा हातात कोयता आणि लाकडी दांडुका घेवून आला. गोपाल चौधरी यांनी यापुर्वी पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या रागातून गोपाल चौधरी आज तुला जीवंत सोडणार नाही, तुला आज संपवितो असे म्हणत कोयत्याने चौधरी यांच्यावर हल्ला केला.

राठोड याने गोपाल चौधरी यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर कोयत्याने वार केल्यामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांचा मुलगा आणि पुतणे हे वाचविण्यासाठी गेले असता, त्यांना देखील राठोड याने दांडक्याने मारहाण केली आणि तो दुचाकीने तेथून पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या गोपाल चौधरी यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात हलविले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांचा पुतण्या सचिन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सुनिल रसाळ राठोड (रा. कांचननगर) याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर व कैलास शिंदे यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास घटनास्थळी पंचनामा केला. तसेच घटनास्थळाहून फॉरेन्सीकच्या पथकाने पुरावे देखील गोळा करण्यात आले आहे.

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
क्राईम

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group