• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

काय सांगता ! १९३३ मध्ये इतक्या रुपयात होती सायकल ; बिल आले बाहेर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 10, 2023
in राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
काय सांगता ! १९३३ मध्ये इतक्या रुपयात होती सायकल ; बिल आले बाहेर !
Share on FacebookShare on Twitter

गेल्या वर्षापासून महागाईने प्रत्येक ठिकाणी डोंगर गाठत असतांना सर्वच गोष्टीचे भाव वाढ होत आहे. तर यामध्ये नुकतेच ५० वर्षापूर्वीच्या सायकलचे बिल बाहेर आले आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने तेव्हा किती स्वस्ताई होती हे आज दिसून आले आहे.
५० वर्षांपूर्वी बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंची किंमत किती होती याचा कधी विचार तुम्ही केला आहे का? आपण आजोबा किंवा वयस्कर लोकांशी बोलतो तेव्हा आपल्याला कळते की पूर्वी १० ग्रॅम सोने १० रुपयांना मिळत होते. खाद्यपदार्थ १ किंवा २ पैशांना मिळत होते. कालांतराने महागाईही वाढली. आज कोणत्याही सामानाच्या किमती खूप वाढल्या आहेत. आज सोने ५ हजार रुपये प्रति ग्रॅम झाले आहे. त्याचबरोबर अशा अनेक वस्तू आता १००-२०० रुपयांना मिळतात ज्या अवघ्या काही पैशात त्याकाळी मिळायच्या. बरं, ही काळाची महिमा आहे. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने एक बिल सोशल मीडियावर शेअर केले आहे ज्यामध्ये सायकलची किंमत बघून सर्वजण जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. अनेक जण कमेंट करून त्यांनी कितीला सायकल घेतली हे कमेंट करून सांगत आहेत.

हे बिल ७ जानेवारी १९३४ रोजीचं आहे. त्या काळी सायकलची किंमत फक्त १८ रुपये असायची, तेवढ्यात आज एक पंक्चरही निघत नाही. बिल समोर आल्यानंतर लोकांना जुने दिवस आठवले आहेत. हे बिल संजय खरे नावाच्या फेसबुक यूजरने शेअर केले आहे. संजयने लिहिले की, ‘एकेकाळी सायकल हे माझ्या आजोबांचे स्वप्न असायचे. काळाचं चाक सायकलच्या चाकासारखं किती फिरलंय!’ या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बरं त्यावेळी सायकलची किंमत कमी होती खरी. पण उत्पन्नही तसंच कमी होतं. प्रवीण नावाच्या युजरने कमेंटमध्ये लिहिले की, खूप जुनी आठवण आहे. जून १९३४ मध्ये माझ्या स्व. वडिलांचा जन्म झाला होता. मला नातवंडेही आहेत. १९७७ मध्ये माझ्या वडिलांनी मला हिंद-सुपर्ब सायकल रु. २४० मध्ये घेऊन दिली होती. ती खूप मजबूत सायकल होती. या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे- एवढी स्वस्त सायकल एकेकाळी असायची. कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले आहे – खरंच, आता देश किती बदलला आहे. सध्याच्या काळात १८ रुपयांत सीटही मिळत नाही, सायकल तर खूप दूरची गोष्ट आहे.

त्याचवेळी गिरीश नावाच्या युजरने कमेंट केली, जबरदस्त! पाहून आनंद झाला. तोही काळ काय होता? याशिवाय अजय नावाच्या युजरने दावा केला की, आजच्या हिशोबाने तर सायकल खूप महाग होती. कारण तेव्हा सरकारी मेकॅनिकचा पगार १२ रुपये, मुख्य लिपिकाचा पगार २० रुपये आणि कलेक्टरचा पगार ५० रुपये होता.

Related Posts

जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी
जळगाव

जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

February 11, 2026
खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !
जळगाव

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

February 11, 2026
जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !
क्राईम

जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

February 11, 2026
‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर
जळगाव

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

February 11, 2026
प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !
क्राईम

प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

February 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

February 11, 2026
खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

February 11, 2026
जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

February 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group