• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अबब.. ५ वर्षात देशासह विदेशातील हजारो वाहनांना लागले स्टिकर्स !

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराची भाविकांकडून होतेय कुतूहलपूर्वक विचारणा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 23, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अबब.. ५ वर्षात देशासह विदेशातील हजारो वाहनांना लागले स्टिकर्स !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

येथील श्री मंगळग्रह मंदिराची ओळख देशासह संपूर्ण विश्वातील भाविकांना व्हावी, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिरात दर्शनासह विविध पूजा, अभिषेकांसाठी येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांना मंदिराचा लोगो असलेले स्टिकर गेल्या पाच वर्षापासून लावले जात आहे. आजवर देशासह विदेशातील तब्बल ५९ हजार २०० वाहनांना हे स्टिकर लावले गेले आहे. त्यामुळे देशभरासह विदेशातीलही अनेक वाहनांवर दृष्टी टाकल्यास मंगळग्रह मंदिराचा लोगो हमखास दिसून येत असल्याचे चित्र आहे.

मंगळदोष निराकरणासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने मंगळग्रह मंदिरात होमहवन, अभिषेक व दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रासह देशभरातील व अन्य राज्यांतील भाविकांना येथील मंगळग्रह देव व मंदिराची माहिती व्हावी, यासाठी गत पाच वर्षांपूर्वी मंगळग्रह सेवा संस्थेने दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना मंगळग्रह मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

देशभरासह विदेशातील वाहनचालकांना स्टिकरचे आकर्षण
२०१८ मध्ये मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाला मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावले जात आहे. यामध्ये स्टिकरचा आकार, रंग तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना स्टिकर लावण्यासाठीची जागा निश्चित करून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे गत पाच वर्षांत मुंबई, नाशिक, पुणे, दिल्लीसह राजस्थान, जयपूर, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांसह दर्शन, पूजा विधींसाठी विदेशातून मंदिरात आलेल्या भाविकांनी आपापल्या वाहनांना स्टिकर लावले आहेत.

काय आहे स्टिकर्सचे वैशिष्टय?
मंगळग्रह देवतेला लाल रंग प्रिय असल्याने मंदिराचा गाभाराही लाल रंगातच आहे. मंगळग्रह शिवपुत्र असल्याने मंदिराजवळ चंद्रकोर व सूर्य भगव्या रंगात आहे. मंदिराचे ठिकाण अचूकपणे लक्षात यावे, यासाठी लोगोखाली मंदिराचे नाव व ठिकाण दिलेले आहे. मंदिर परिसरात पार्क केलेल्या प्रत्येक वाहन चालक व मालकाच्या पूर्व परवानगीने मंदिराचे सेवेकरी स्टिकर लावतात. त्यासाठी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत येथील सेवेकरी विनाशुल्क मंदिराचे स्टिकर लावण्याचे सेवाकार्य करतात. लोेेगोसह स्टिकर बनविण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेला दोन महिने लागले. ऊन, वारा, पाऊस या काळातही स्टिकर खराब होऊ नये, यासाठी संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा देण्यात आली आहे.

सारथी ठरतोय मंगळाचा प्रचारक
दर मंगळवारी ७ ते ८ हजार दुचाकी, ३ ते ४ हजार चारचाकी वाहने मंदिर परिसरातील पार्किगमध्ये थांबतात. त्यामुळे अनेक भाविक गाडीला स्टिकर लावून घेत असल्याने संबंधित वाहन कुठेही असले, तरी चालकाला मंगळग्रह मंदिराची माहिती व पत्ता विचारून मंदिरापर्यत पोहोचतात.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शन, पूजा, विधींसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथे आलेल्या प्रत्येक वाहनाला मंदिराचा लोगो असलेले स्टिकर लावले जाते. आतापर्यंत हजारो वाहनांना स्टिकर लागले आहेत. भविष्यात लोगोची कुणालाही नक्कल अर्थात कॉपी करता येऊ नये, यासाठी लोगो अधिकृत नोंदणीसाठी संबंधित विभागाकडे पाठविला आहे.
– डिगंबर महाले,  अध्यक्ष, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर

Tags: #amalne#mangalgrahmandir

Related Posts

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !
क्राईम

वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !

July 27, 2026
जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत
क्राईम

जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत

July 27, 2026
जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !
क्राईम

जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group