• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गौतमी पाटीलवर विरोधी पक्षनेते अजित पवारांचे भाष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
गौतमी पाटीलवर विरोधी पक्षनेते अजित पवारांचे भाष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ फेब्रुवारी २०२३ ।

राज्यातील विविध भागात आपल्या नृत्यकरून घायाळ करणारी गौतमी पाटील अल्पावधीतच राज्यात चर्चेत आली आहे. पण आपल्या याच नृत्यामुळे तिला राजकारणातील काही महिला नेत्यांनी ठणकावले सुद्धा होते कि अशी लावणी राज्याची संस्कुती नव्हे तर आज थेट राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यावर भाष्य केले आहे.

महाराष्ट्राची संस्कृती म्हणून लावणीकडे पाहिलं जातं. आपली कला सादर करताना आजकाल संस्कृतीचं भान विसरुन आपल्या कलेचं प्रदर्शन करतात. अश्लिल चाळे करत डान्स करणं ही लावणी नाही. यावरुन मध्यांतरी गौतमी पाटीलच्या नृत्यावरुन राजकारणासह सर्वच क्षेत्रातून संतापाची लाट उसळली होती. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवारांनी ‘वेळ पडली तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू’, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी असे अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित होत असतील त्यांनाही सूचना दिल्या जातील, असंही अजित पवारांनी सांगितले आहे. ते बुधवारी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते. “हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आहे. महाराष्ट्राची लावणीची एक परंपरा आहे. आपल्या इथं चालणारे लावणीचे कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्यात अश्लील प्रकार व्हायला नको. दुर्दैवाने काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. नक्की वस्तूस्थिती काय आहे याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. तसेच वेळ पडली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू.”

“ती परंपरा टिकली पाहिजे”

“महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. पहिल्यापासून आपल्या वडिलधाऱ्यांनी एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कोणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. तो विषय मी अर्थसंकल्पात मांडेन,” असे मत अजित पवारांनी सांगितले आहे. “अनेकदा असे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमात पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा फलक असतो. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम करता कामा नये. तशा सूचना राष्ट्रवादी पक्षांच्या सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांना देणार आहोत,” असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

Tags: #ajitpawar#gautamipatil

Related Posts

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group