• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात जल्लोष : विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी आ.अनिल पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2023
in जळगाव ग्रामीण, प्रशासन, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमळनेरात जल्लोष : विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी आ.अनिल पाटील !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विद्यापीठाच्या अधिसभेवर ( सिनेट सदस्यपदी ) महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती झाली असून सदर नियुक्तीबद्दल विद्यार्थी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींनी अमळनेरात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

सदर नियुक्ती बद्दल महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठघे यांचे पत्र नुकतेच विद्यापीठासह आमदारांना प्राप्त झाले आहे.महाराष्ट्र विधानसभा यांचेकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 28 (2)(ब) अन्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात येते,याआधी जळगाव जिल्ह्यातून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची नियुक्ती झाली असून आता आमदार अनिल पाटील यांची नियुक्ती विधिमंडळाने केली आहे.

दरम्यान आमदार अनिल पाटील हे नेहमीच विद्यार्थी हितासाठी प्रयत्नशील राहिले असून विद्यापीठ व कॉलेज संदर्भात त्यांना विशेष अभ्यास राहिला असल्याने त्यांच्या नियुक्तीचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे. त्यांच्या नियुक्तीची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी खूपच आनंद व्यक्त केला.तर जिल्हाभरातून विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.
जल्लोष करताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण भदाने, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश संघटक सुनील शिंपी ,राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष यतीन पवार, तालुकाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस सनी गायकवाड, शहराध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस अनिरुद्ध सिसोदे, महारू पाटील, नरेंद्र पाटील, अशोक पाटील, बंडू नाना पाटील, प्रविण पाटील यासह विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !
क्राईम

वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !

July 27, 2026
जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत
क्राईम

जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत

July 27, 2026
जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !
क्राईम

जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !

July 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group