• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले जळगावकरांचे लक्ष !

संजीवनी स्पोर्टस्‌ असो.वतीने केले होते आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 20, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले जळगावकरांचे लक्ष !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगावात मोठ्या संख्येने मिरवणूकीसह अश्वपथके, चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जळगावकरांची लक्ष वेधून घेतले होते.

शहरातील शिवतिर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकास मध्यरात्रीपासूनच अनेक सामाजिक संस्था व मंडळाच्यावतीने पुष्पहार अर्पण तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव साजरा होत होता. दिवसभर शहरातून विविध भागातून निघालेल्या मिरवणूकीने जळगाव शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सायंकाळी 4 वाजेच्या शिवतिर्थाजवळील मुख्य चौकात संजीवनी स्पोर्टस्‌ असो.वतीने क्लासेसमधील 14 वर्षाआतील मुलींनी चित्तथरारक प्रात्यक्षिक करून जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

या प्रात्यक्षिकांमध्ये थाईज ब्रेकींग (मांडीवर कौल फोडणे) मिनल कोळी, ऋषिकेश सपकाळे, हेड ब्रेकींग, (डोक्यावर कौल फोडणे)तपस्या वानखेडे, बलजित सिंग, (स्टमक कडिशन) पोटावर गाडी जाणे – मिनल कोळी, आगीचे कौल फोडणे – बलजित सिंग, पाठीवर कौल फोडणे – मोहित कोल्हे, ओम वाणी, राऊंडप किकने कौल फोडणे – सिध्दांत वाणी, काडी फिरविणे – देवश्री ठाकूर या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करीत प्रेक्षकांची दाद मिळविली. यावेळी शहराचे महापौर जयश्रीताई महाजन, शरद तायडे, विष्णू भंगाळे, संतोष पाटील, किशोर सपकाळे, रिंकू चौधरी, योगेश साळी यांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप ही दिली.

या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन मिळविण्यासाठी वैशाली साळी, कशिश साळी, देवयानी सपकाळे, गुंजन सपकाळे, ट्विकल साळी, स्वामीनी अडावदकर, रिया पाटील, ऐश्वर्या चौधरी, अश्विनी सोळुंके, मिनल कोळी, हरिष सपकाळे, देवांश मोघे, अथर्व चौधरी, प्रचित चौधरी, ओम वाणी, प्रशांत साळुंखे, सोमनाथ लेकुरवाळे, ऋषिकेश सपकाळे, तपस्या वानखेडे, शुभम कोळी, मोहित कोल्हे, श्रेयस धांडे, हार्दिक पटेल, बलजित सिंग, सिंध्दात वाणी, आदित्य वाणी, कृष्णा वाणी, तनुजा माळी, दिपाली सैंदाणे, कौस्तुभ शिंदे यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला.

या प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण कराटे प्रशिक्षक डिगंबर महाजन, ज्ञानेश्वर पवार, अजय काशिद, राजेश इंगळे यांनी या विद्यार्थ्यांना दिले आहे.

Related Posts

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !
जळगाव

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा
जळगाव

रामेश्वर कॉलनीत संताप उफाळला : २३ मार्चला ‘जिवंतपणी तिरडीवर अंत्ययात्रा’ आंदोलनाचा इशारा

March 9, 2026
गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन
जळगाव

गांधी तीर्थवर ‘पीस बिल्डर्स फोरम’चा शुभारंभ; शांती, न्याय व परिवर्तनावर राष्ट्रीय मंथन

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group