• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

दोघांचे मरणोत्तर नेत्रदान ; गरजूंना मिळणार दृष्टी !

लायन्स क्लब च्या आवाहनाला दिला कुटुंबीयांनी प्रतिसाद,

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 5, 2023
in आरोग्य
0
दोघांचे मरणोत्तर नेत्रदान ; गरजूंना मिळणार दृष्टी !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

अमळनेर लायन्स क्लब च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील दोघांनी मरणोत्तर संकल्प पूर्ण करत नेत्रदान केले असून, यामुळे नेत्रदान चळवळीला पुन्हा गती मिळणार आहे.लायन्सच्या या उपक्रमामुळे गरजूंना दृष्टी मिळणार आहे. शहरातील न्यू प्लॉट भागातील गिरीश कोठारी यांच्या आई स्व.शोभा बेन जयेश कोठारी यांचे २८ फेब्रुवारी रोजी निधन झाले तर ०३ मार्च रोजी शहरातील सैनानी नगर भागातील हरीशशेठ सैनानी यांचे निधन झाले.  सैनानी व कोठारी परिवाराने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करत नेत्रदान करण्यात आले आहे.

लायन्स क्लब अमळनेर आपल्या सेवाभावी,समाजोपयोगी तसेच लोकहिताच्या कामांना प्राधान्य देत आला आहे,त्यातच आरोग्य क्षेत्रात लायन्स चे कार्य उल्लेखनीय आहे.याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब तर्फे नेत्रदानाची चळवळ हाती घेण्यात आलेली असून,कोविड च्या काळात मंदावलेली नेत्रदानाची संकल्पना पुन्हा एकदा गती घेणार असल्याचे लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांनी सांगितले.

मरणोत्तर नेत्रदानामुळे गरजूंना मिळणार दृष्टी

लायन्स च्या या उपक्रमामुळे अनेक गरजूंना दृष्टी प्राप्त होणार आहे.मरणोत्तर नेत्रदानाच्या संकल्पनेमुळे आपल्या डोळ्यांनी अजून कुणी तरी जग पाहू शकेल हाच हेतू ठेऊन लायन्स क्लब ने दात्यांना नेत्रदानाचे आवाहन केले आहे. यावेळी लायन्स क्लब अमळनेर तर्फे नेत्ररोग तज्ञ डॉ.राहुल मुठे,डॉ.नरेंद्र महाजन,डॉ.मिलिंद नवसारीकर,डॉ.संदीप जोशी,प्रेसिडेंट योगेश मुंदडे,अनिल रायसोनी,महावीर पहाडे,येझदी भरुचा,प्रशांत सिंघवी,प्रदीप जैन,जितेंद्र पारख,अजय हिंदुजा,प्रेम सैनानी यांनी सहकार्य केले.

Tags: #helth

Related Posts

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

December 13, 2025
९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम
जळगाव

९९ रुपयांत ताज्या फळांची प्लेट; जळगावात ‘फ्रूट मॅनिया’चा नवा उपक्रम

December 13, 2025
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

December 11, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!
क्राईम

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ!

November 25, 2025
२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !
जळगाव

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

November 13, 2025
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !

September 22, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त !

February 7, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group