• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विद्यार्थ्यांनो प्रशासकीय सेवेचा अभ्यास करायचा ? हि बातमी तुमच्यासाठी !

दर्जी फाउंडेशनमध्ये यूपीएससी, एमपीएससी फाउंडेशन बॅचेसला प्रवेश सुरू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 9, 2023
in जळगाव, देश-विदेश, नोकरी, प्रशासन, व्यवसाय, सामाजिक
0
विद्यार्थ्यांनो प्रशासकीय सेवेचा अभ्यास करायचा ? हि बातमी तुमच्यासाठी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ ।

राज्यात नुकतीच बारावीसह दहावीची परीक्षा अगदी शेवटच्या टप्यात येवून पोहचलेली आहे. याच दिवसात अनेकांनी विचार केला असेल पुढे काय करायचे ? जर तुम्हाला प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याचा मानस असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दर्जी फाउंडेशन येथे दहावी व बारावीची नुकतीच दिलेल्या किंवा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण व प्रशासकीय सेवेचा मार्ग यासाठी दहावीनंतर पदवी शिक्षणासोबत ५ वर्षे व बारावीनंतर पदवी शिक्षणासोबत ३ वर्षे अशा यूपीएससी, एमपीएससी फाउंडेशन बॅचेस अर्थात आयसीडीसी बॅचेसचे १ एप्रिलपासून आयोजन करण्यात आले आहे.

१ एप्रिलपर्यंत पालक व विद्यार्थ्यांना प्रा गोपाल दर्जी करीअर समुपदेशन करणार आहे. ज्यांना आपल्या पाल्यांचे करीअर समुपदेशन करुन घ्यावयाचे असेल त्यांनी गणेश कॉलनी रोडवरील दर्जी फाउंडेशन येथे सकाळी ११ ते दुपारी एक व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत संपर्क करावा. तसेच बँक परीक्षा, कम्बाईन परीक्षा, राज्यसेवा इंटिग्रेटेड, पोलिस व सैन्य परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. ज्यांना मार्गदर्शन घ्यायचे आहे. त्यांनी दर्जी फाऊंडेशन येथे संपर्क करावा. तसेच बाहेर गावच्या मुला- मुलींसाठी स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे, असे आवाहन संचालिका ज्योती दर्जी यांनी केले आहे.

(वा.वार्ता)

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group