• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुलीच्या अल्पवयीन मित्रासोबत शिक्षिकेने ३०० वेळा ठेवले संबध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2023
in क्राईम, राज्य
0
मुलीच्या अल्पवयीन मित्रासोबत शिक्षिकेने ३०० वेळा ठेवले संबध !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ मार्च २०२३ ।

जगभरात अनेक देशात शाळेतील किवा क्लासेसमधील मुलांना नेहमी महिला शिक्षिका आपल्या जाळ्यात ओढून वयाचा देखील विचार न करता त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मुलीचा मित्र असलेल्या अल्पवयीन मुलासोबत एका महिला शिक्षिकेने तब्बल ३०० वेळा शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.

एका ४५ वर्षीय शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. घटनेवेळी पीडित विद्यार्थी १६ वर्षांचा होता. तो आरोपी शिक्षिकेच्या मुलीसोबत हायस्कूलमध्ये शिकत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. विद्यार्थ्याचं शिक्षिकेच्या घरी येणं-जाणंही होतं. यादरम्यान शिक्षिकेने विद्यार्थ्याचं पाच वर्ष लैंगिक शोषण केलं.

ही घटना अमेरिकेच्या ओल्काहोमामधील आहे. द मिररनुसार, 45 वर्षीय जेनिफर हॉकिन्सवर एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. हा विद्यार्थी तिच्या मुलीचा एक्स-बॉयफ्रेंड होता. आता तो 21 वर्षांचा झाला आहे. जेनिफर जेव्हा एका ज्यूनिअर हायस्कूलमध्ये शिक्षिका होती, तेव्हा तिने या विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवले होते.

पोलिसांनी नंतर धक्कादायक खुलासा केला की, जेनिफरने विद्यार्थ्यासोबत साधारण 300 वेळ शारीरिक संबंध ठेवले होते. ती नेहमीच त्याला शाळेतून दिवसा बाहेर घेऊन जात होती. ती त्याला कंट्रोलमध्ये ठेवत होती. सध्या तिला या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्यावर रेप, शोषण आणि अत्याचारसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. जेनिफर विरोधात कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, विद्यार्थ्याने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, जेनिफर चालाख आणि कंट्रोलमध्ये ठेवणारी महिला आहे. तिने त्याच्यावर इतरांसोबत बोलण्यावर बंदी घातली होती.

स्वत: पीडित विद्यार्थ्याने जेनिफर विरोधात रेपचा आरोप केला आहे. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये तपास सुरू केला. विद्यार्थ्याने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, जेनिफरने पहिल्यांदा त्याला 2017 मध्ये शारीरिक संबंधासाठी भाग पाडलं होतं. त्यावेळी तो तिच्या मुलीला डेट करत होता. विद्यार्थ्याने दावा केला की, जेनिफरने त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 2017 पासून ते 2022 दरम्यान 300 पेक्षा जास्त वेळा लैंगिक शोषण करण्यात आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेनिफरला शाळेतून काढण्यात आलं. सध्या कोर्टात केस सुरू आहे.

Related Posts

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group