• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2023
in क्राईम, राज्य
0
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ मार्च २०२३ ।

राज्यातील अल्पवयीन मुलासोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना दिवसेदिवस वाढ होत आहे. नुकतेच भिवंडीत एका शिक्षिकेनेच अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. भिवंडी येथील शासकीय निरीक्षण आणि बालगृहात हा प्रकार घडलं आहे.

पीडित मुलं ही तिथे पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलेली होती. पीडित मुलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिक्षिकेने एका मुलाला जर तू माझी मदत केली तर शरीरसंबंध प्रस्थापित करेन असं अमिष दिलं असल्याचीही धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. भिवंडीतील कचेरीपाडा येथे शासकीय निरीक्षण गृह आणि बालगृह आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात आलं होतं. यामध्येच या आरोपी शिक्षिकेचाही समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्याविरोधात सतत तक्रारी येत होत्या. यानंतर बाल न्यायालयीन विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. यानुसार जिल्हा महिला बालविकास विभागाकडून चौकशी करण्यात आली. यादरम्यान शिक्षिकेचे आपल्यासोबतचे कर्मचारी आणि नियुक्ती करणाऱ्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांबरोबर वाद सुरु असल्याचं समोर आलं होतं. महत्वाचं म्हणजे या शिक्षेकेवर काही महिन्यांपूर्वी निलंबनाची कारवाई कऱण्यात आली होती.

चौकशीदरम्यान शिक्षिकेने मुलांचा लैंगिक छळ केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुलांच्या तक्रारीनंतर भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी अजून चौकशी सुरु आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेचे इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद होते. याचा वादातून तिने त्यांच्याविरोधात कट रचला होता. धक्कादायक म्हणजे याचा भाग म्हणून तिने एका अल्पवयीन मुलाला आपल्यासह सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला होता. ‘तू मला मदत केल्यास तुझ्यासमवेत शरीरसंबंध प्रस्थापित करेल’ असं अमिष तिने दिलं होतं. पीडित मुलानेच चौकशीदरम्यान जिल्हा महिला बालविकास विभागाचे अधिकारी आणि पोलिसांना ही माहिती दिली.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group