• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकराच्या मदतीने आईने संपविले दोन्ही मुलांना ; संतापजनक कारण आले समोर !

मुलांचे हात-पाय बांधून टाकले बेडच्या बॉक्समध्ये अन फेकले गंगाकालव्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2023
in क्राईम, राज्य
0
प्रियकराच्या मदतीने आईने संपविले दोन्ही मुलांना ; संतापजनक कारण आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २५ मार्च २०२३ ।

देशात प्रेमासाठी कोण कोणत्या स्तराला जाईल हे आता कुणीही सांगू शकत नाही अशा संतापजनक घटना घडल्यानंतर पोलीस ज्यावेळेस सत्याच्या टोकापर्यत जाता तेव्हा ती धक्कादायक कहाणी बाहेर येत असल्याने पोलिसांना सुद्धा धक्का बसत असतो अशीच एक थरारक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे.

मेरठमध्ये बुधवारी एका आईने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या मुलाची आणि मुलीची हत्या केली. दोघांनी आधी मुलांचे हात-पाय बांधून बेडच्या बॉक्समध्ये त्यांना बंद केले. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना बाहेर काढले आणि नशेचे इंजेक्शन दिले. यानंतर त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर प्रियकराने मृतदेह गाडीच्या डिग्गीमध्ये ठेवले आणि 25 किलोमीटर दूर नेऊन गंगाकालव्यात फेकून दिले. यानंतर आईने मुले बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी रचली. तिने पतीसोबत जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. यादरम्यान पत्नी वारंवार आपला जबाब बदलत होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी महिला आणि प्रियकरासह एकूण 6 जणांना अटक केली. महिलेच्या सांगण्यावरून मुलाचा मृतदेह शुक्रवारी रोहता येथील नदीतून बाहेर काढण्यात आला तर मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

काय आहे घटना ?
महिला निशा ही खैरनगर गुलार गल्ली येथील रहिवासी आहे. तिचा पती शाहिद बेग लालकुर्ती पेठेत चपलाच्या दुकानात काम करतो. बुधवारी सायंकाळी निशा घरी एकटीच होती. तिने ट्यूशन शिक्षक सलमानला घरी न सांगितले. मुलगा मेराब (10) सेंट जॉन स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात आणि मुलगी कोनेन (6) दुसऱ्या वर्गात होते.  निशाने बुधवारी संध्याकाळी पतीला फोनवर सांगितले की, मी घरात काम करत असताना दोन्ही मुले घरातून अचानक बेपत्ता झाली. माहिती मिळताच पती शाहिद घटनास्थळी पोहोचला. मग बराच वेळ मुलांचा शोध घेतला. यानंतर शाहिद पत्नी निशासोबत दिल्ली गेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. तेथे मुलांची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या 10 पथकांनी मुलांचा शोध सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून पती-पत्नीची चौकशी केली. चौकशीदरम्यान नातेवाईकासोबत मालमत्तेच्या वादाचे प्रकरण समोर येत होते. मात्र पोलिसांचा संशय आईकडे जात होता. कारण मुले गायब झाली तेव्हा ती घरात एकटीच होती. इतकेच नाही तर तिने पती शाहिदला बऱ्याच वेळेनंतर हरवलेल्या मुलांची माहिती दिली होती.

पोलिसांनी पालकांसह नातेवाईकांचे मोबाइल आणि कॉल डिटेल्स तपासले. यादरम्यान या भागातील माजी नगरसेवक सऊद यांचा नंबर आई निशाच्या फोनमध्ये आढळून आला. निशा घटनेच्या दिवशी त्याच्याशी अनेकदा बोलली होती. अफेअरचा संशय आल्याने पोलिसांनी आईला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली. सीसीटीव्हीवरून संपूर्ण प्रकरण समोर येईल, असे पोलिसांनी तिला सांगितले. त्यानंतर आई निशाने भीतीपोटी सत्य सांगितले. तिने दोन्ही मुलांची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी सऊद फैजीला उचलून पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. मुलांची हत्या केल्याची त्यानेही कबुली दिली.

निशाने पोलिसांना सांगितले की, आम्ही दोघे चार वर्षांपूर्वी भेटलो. माजी नगरसेवक सऊदने पत्नीला सोडून दिले होते. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील न्यायालयात वकील होते. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. मला संपत्ती आणि सऊदला प्रेम हवे होते. त्यानंतर आम्ही दोघेही हळूहळू एकमेकांच्या जवळ आलो. पती बूट कारखान्यात आणि मुले शाळेत गेल्यानंतर सऊद घरी येत असे. यामध्ये परिसरातील दोन मुलांचा सहभाग होता. दोघेही सऊदकडून पैसे घेत असत. निशाने सांगितले की, काही दिवसांनी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोन्ही मुलं आमच्या लग्नाच्या आड येत होती. त्यामुळेच आम्ही दोघांनी मिळून मुलांना मारले.

Related Posts

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group