• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

क्लेश, चिंता, भया पासून मुक्ती देऊन जीवन सुखी करणारे हनुमंत चरित्र : पंडित पुष्पनंदन महाराज !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
क्लेश, चिंता, भया पासून मुक्ती देऊन जीवन सुखी करणारे हनुमंत चरित्र : पंडित पुष्पनंदन महाराज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ एप्रिल २०२३

श्री हनुमंताच्या दिव्य अलौकिक शक्तीचा परिचय नव्या पिढीला व्हावा तसेच त्यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन तरुण वर्गाला प्रेरित करणे, बल व बुद्धिमत्तेचे जीवनातील महत्त्व समजावून घेत श्री हनुमंताला महावीर म्हणून का संबोधले जाते. अशा तेजस्वी हनुमंत अवताराची महती पटवून देण्यासाठीच या तीन दिवसीय हनुमंत चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चिंता भय यापासून मुक्ती देऊन कष्टमय जीवनाला सुखी करणारे श्री हनुमान चरित्र सदैव प्रेरणादायी असल्याचे उद्बोधन पंडित पुष्पा नंदन जी यांनी आज कथेच्या प्रारंभी प्रथम पुष्प गुंफतांना केले.
कथेतील पहिल्या दिवसाच्या महाआरतीचा मान पांढरा पोळ संस्थेचे अध्यक्ष श्री विजय काबरा यांना देण्यात आला. दुपारी दोन तीस वाजता पांजरा पोळ संस्थान येथे महिलांच्या भव्य कलश यात्रेने कथाकार पंडित पुष्प नंदन जी महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले.

यात धर्म सेवा महिला मंडळ, जळगाव शहर तालुका माहेश्वरी महिला मंडळ, सिखवाल ब्राह्मण समाज महिला मंडळ, संस्कार परिवार, माहेश्वरी गो सेवा संघ,सहभागी झाले होते. प्रभू रामचंद्र व श्री पवनपुत्र हनुमानाचा जयघोष करीत निरुपणकार पं. पुषप्नंदन जी महाराज यांचेवर पुष्प वर्षाव करीत त्यांना या भव्य स्वागत यात्रे तून कथा स्थळावर गाजत वाजत नेण्यात आले.
कथास्थळी पं. पुष्प नंदन जी यांना स्थानापन्न करण्या अगोदर श्री रामायण व श्री हनुमंत चालीसा ग्रंथाचे पूजन श्री ओमप्रकाश जाजू परिवारातर्फे करण्यात आले. तसेच अध्यक्ष विश्वनाथ जी जोशी,सुरेश कोठारी,दिलीप व्यास,दीपक लढ्ढा,गोपाळ पंडित, चंदू पंडित,मुरली चांडक यांच्या हस्ते हनुमंत कथेचे निरुपणकार पं. पुष्प नंदन जी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात पहीलेदिवशी प्रथम पुष्प सादर करीत असताना श्री हनुमंताच्या रंजक कथेतील विविध लीला व अवतार कार्याची माहिती भाविक भक्तांना पं. पुष्पा नंदन जी महाराज यांनी दिली. यादरम्यान कथा सुरू असतांनाच सायंकाळी सजीव आकर्षक आरासी तून बाल रूपातील श्री हनुमंताच्या जन्म उत्सव कार्यक्रमाने वातावरणात रंगत भरली. या प्रसंगी श्री हनुमंताचे हे बाल रूप पाहून भाविक भक्त यांनी जयघोष केला. चि. नमित अमित धूत याने ही बाल हनुमंताची सजीव भूमिका साकारली. ही सजीव आरास उभारणी कामी जळगाव शहर तालुका माहेश्र्वरी महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026
बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !
जळगाव ग्रामीण

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !

July 9, 2026
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !
जळगाव

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group