• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महाविद्यालयाचे ग्रील तोडून संगणकाची चोरी !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर तालुक्यातील एका महाविद्यालयामधील कार्यालय फोडून कॅम्पुटरसह इतर सामानांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरापासूनजवळ असलेल्या ढेकू शिवारात माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालय आहे. दि .६ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान महाविद्यालय बंद असताना अनोळखी चोरट्यानी महाविद्यालयाचे कार्यालयाचे लोखंडी ग्रील तोडून कम्प्युटरसह इतर सामानांची चोरी केली. तसेच कार्यालयातील फोटो खुर्ची, सोफा तोडून नुकसान केले. या संदर्भात शनिवारी ८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य कुणाल राजेंद्र पाटील (वय-३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जे.डी. पाटील करीत आहे.

Tags: #amlaner

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group