• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात बाईकवर स्टंट करणे पडले महागात !

एमआयडीसी पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2023
in क्राईम, जळगाव
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३ ।

शहरातील मेहरुण तलाव ट्रॅक परिसरामध्ये बाईकवर स्टंटबाजी करणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. या अल्पवयीन स्टंटबाज विद्यार्थ्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि ९ रोजी रविवारी सकाळी स्टंटबाजीचा प्रकार खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, समाधान टहाकळे, राकेश बच्छाव यांनी पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणेश शिरसाळे हे करीत आहे.

Related Posts

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?
जळगाव

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !
जळगाव

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group