• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्ह्यातील तरुणीची हाँगकाँग भरारी !

मंत्र्यांसह आमदाराचे रेखाला पालकत्व बहाल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगाव जिल्ह्यातील तरुणीची हाँगकाँग भरारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३

हाँगकाँग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल एशियन कप 2023 या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांवच्या रेखा धनगर हीची निवड झाली आहे. मात्र तिची घरची परिस्थिती अतिशय बेताची असू वडील ट्रॅक्टर वर चालक म्हणून काम करून उपजीविका चालवतात. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा खर्च त्यांना पेलणारा नव्हता. दि.१० एप्रिल रोजी तीला तिच्या १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी जालंधर पंजाब येथे झेलम एक्स्प्रेसने जायचे असल्याने त्यांना मदत म्हणून वाघळी गावातील अनेक तरुणांनी आपापल्या परीने निधी संकलन करण्याचा प्रयत्न केला मात्र अपेक्षित मदत निधी जमा होऊ शकला नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी अखेर चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट घेतली त्यांना रेखाच्या आर्थिक अडचणीविषयी कल्पना दिली.

आमदार मंगेश चव्हाण यांनी रेखाची परिस्थिती, तीने आजवर केलेला संघर्ष तसेच पुढील काळात देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी असलेला आत्मविश्वास पाहून तात्काळ तीला मदत करण्याच्या निर्णय घेतला. तसेच लवकरच राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्याशी संपर्क साधून दोघे मिळून कु.रेखा हिच्या स्पर्धेचा संपूर्ण खर्च उचलत पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. अवघ्या एक दिवसांवर प्रशिक्षण आलेले असताना आर्थिक अडचणीमुळे कु.रेखाच्या स्पर्धेतील सहभागाविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती, अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्यामुळे तीच्या हाँगकाँग भरारीला पंखांचे बळ मिळाले आहे.

कु.रेखाचा प्रवास प्रेरणादायी, तिचा आदर्श इतर मुलीनी घ्यावा – आ.मंगेश चव्हाण

वाघळी सारख्या ग्रामीण भागातून व बेताच्या आर्थिक परिस्थितीतून आलेल्या रेखा धनगर सारख्या मुलीने स्वकर्तुत्वाने बेसबॉल सारख्या खेळात यश संपादन करत राज्यस्तरीय ५ पदक व राष्ट्रीय ४ पदक मिळविली आहेत. तिचा आदर्श इतर मुलीनी घ्यावा. कु. रेखा बेसबॉल खेळात देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. जळगाव जिल्ह्यातील ती एकमेव खेळाडू असून तीचा आत्मविश्वास हेवा वाटावा असा आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून तिच्या हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण खर्च आम्ही उचलणार आहोत. ना.गिरीषभाऊ व मी आम्ही दोघे मिळून रेखाचे पालकत्व स्वीकारत आहोत. रेखाने या स्पर्धेत यश मिळवून चाळीसगावचे, जिल्ह्याचे व राज्याचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो व तीला पुढल वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच तीला कुठलीही कमतरता भासू देणार नाही अशीही ग्वाही यानिमित्ताने देतो अशी प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

कु.रेखा धनगर जालंधर (पंजाब) साठी रवाना…

हाँगकाँग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल एशियन कप २०२३ साठी भारतीय संघात २० महिला खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील ७ मुली असून जळगाव जिल्ह्यातील कु.रेखा धनगर एकमेव आहे. सदर स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पंजाब राज्यातील जालंधर येथे १५ दिवसांचे प्रशिक्षण होणार आहेत. त्यांनतर दिल्ली किंवा हरियाना येथे ५ मे ते २१ मे पुन्हा प्रशिक्षण शिबीर व २१ मे पासून ते २ जून पर्यंत हाँगकाँग येथे स्पर्धा होणार आहे. त्यासाठी जवळपास ८० ते ८५ हजार खर्च येणार होता, मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी थेट रेखाचे पालकत्व स्वीकारल्याने तिचा पुढील मार्ग सुकर झाला आहे. अखेर आज दि.१० एप्रिल रोजी चाळीसगाव येथून झेलम एक्स्प्रेसने जालंधर येथे रवाना झाली आहे.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group