• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात दरोड्याचा प्रयत्न फसला ; एक अटकेत !

सराईत पाच गुन्हेगार फरार ; गस्तीवर असलेल्या पोलिसांनी केली कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
३३ लाखांच्या साबण चोरीप्रकरणी एकास अटक
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून, पिंपळकोठा येथील सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात ११ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, हेडकॉन्स्टेबल अरुण बागुल, योगेश पाटील, शेखर साळुंखे, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे हे दुचाकीने गस्त घालत असताना धुळे रोडवर बलराम हॉटेल जवळ कोपऱ्यात पाच ते सहा जण दुचाकीसह संशयास्पद बसलेले आढळून आले. पोलिसांना संशय येताच ते त्यांच्या दिशेने विचारपूस साठी जाऊ लागताच सर्वजण पळू लागले. पोलिसांनी जगदीश पुंडलिक पाटील (२१, पिंपळकोठा, ता. पारोळा) याला त्याच्या मोटारसायकलसह अटक केली. त्याच्या मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर चिखल लावलेला आढळून आला.

त्याच्याजवळील पिशवी तपासली असता त्यात दोन चाक मिरचीची पद नायलॉन दोरीचे बंडल, गाडीला लोखंडी टॅमी असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. आरोपी जगदीश याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने त्याचे साथीदार दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे (तिन्ही पिंपळकोठा) तर करडोणे (पूर्ण नाव माहीत नाही) (मुंबई), भटू दिलीप पाटील (पैलाड, अमळनेर) यांच्यासह दरोडा टाकण्याच्या प्रयत्नांत असल्याचे सांगितले. इतर आरोपी मोटारसायकलने पळून गेले होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या आदेशाने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र फरार आरोपी सापडू शकले नाहीत. पोलिसांनी मोटारसायकल (एमएच १९ ईबी ९६३) तसेच दरोड्याचे साहित्य, दोन मोबाइल असा एकूण ७४ हजार ६०० रुपयांचा मदेमाल जप्त केला.

Related Posts

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !
जळगाव

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !
जळगाव

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group