• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरच्या पत्रकार संघास राज्यस्तरीय पुरस्कार बहाल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरच्या पत्रकार संघास राज्यस्तरीय पुरस्कार बहाल !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

मराठी पत्रकार परिषद कर्जत येथे आयोजित राजिस्थारीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले.

राज्यसभेचे खासदार तथा दैनिक सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांच्या शुभ हस्ते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमळनेर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष चेतन राजपुत, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर तसेच जेष्ठ पत्रकार संजय पाटील, किरण पाटील, महेंद्र रामोशे, आर जे पाटील, अमोल पाटील, युवराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद सर हे उपस्थिति होते.

पत्रकारिता क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार अमळनेर पत्रकार संघास प्राप्त झाल्याने अमळनेर तालुक्यातील पत्रकारांनी आनंद व्यक्त केला. सदर पुरस्काराबद्दल संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सदरचा पुरस्कार अमळनेरचे सर्व पत्रकार बांधव व सतत अनमोल सहकार्य करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील जनतेस समर्पित असल्याचे अध्यक्ष चेतन राजपुत यांनी सांगितले आहे.

Related Posts

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जळगाव

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !
जळगाव ग्रामीण

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group