• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला !

5 कोटी 59 लक्ष 58 हजार निधीस मिळाली प्रशासकीय मान्यता,आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
अमळनेरातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर लवकरच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम होणार असून यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांतुन 5 कोटी 59 लक्ष 58 हजार इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे शासन आदेश नुकतेच दि 11 एप्रिल रोजी काढण्यात आले आहेत.अमळनेर न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत असून सदर न्यायालयातील वाढते कामकाज आणि वाढते खटले यामुळे ही इमारत अपुरी पडू लागली होती,त्यामुळे न्यायालयीन प्रशासनास आहे त्या जागेत कामकाज भागवावे लागत होते, सदर गरज आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन विधी व न्याय विभागाने याच इमारतीवर एक मजला बांधकाम करण्यास परवानगी दिल्याने मोठा प्रश्न सुटला आहे.

असे होणार बांधकाम,,

सदर इमारतीवर बांधकाम करताना बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग,फर्निचर, पाणीपुरवठा आणि मलनिसारण,अंतर्गत व बाह्य विद्युत पुरवठा,अग्निशमन यंत्रणा,संरक्षण भिंत,मैदान सुशोभीकरण, वाहन तळ,भुसापाटीकरणं,सीसी ड्रेन आणि सीडी वर्क,जमिनीखालील पाण्याची टाकी,मुख्य पाण्याची टाकी, पंप हाऊस,बोअरवेल,वातानुकूलित यंत्रणा, उदवहन,अंतर्गत स्वच्छतागृह,ए बी रूम,एरिया लाईट,पंप, जनरेटर,सीसीटीव्ही इ कामे केली जाणार आहेत.

एकंदरीत या निधीत अतिरिक्त मजल्यासह सुशोभीकरण आणि सुविधा देखील वाढविण्यात येणार असल्याने संपूर्ण न्यायालय परिसराचे रूपच बदलणार आहे. सदर बांधकाम मान्यता मिळविल्याने अमळनेर वकील संघाने आमदार अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले असून या मंजुरीबद्दल आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना गुलाबराव पाटील आणि विरोधीपक्ष नेते ना अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमचे काही मित्र तुम्हाला मदत करतील. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमची कार्यक्षमता वाढेल.

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group